खान्देश शिक्षण मंडळ च्या चेअरमनपदी डॉ अनिल शिंदे व व्हाईस चेअरमन पदी प्रदीप अग्रवाल यांची बिनविरोध निवड.
![]()

खान्देश शिक्षण मंडळ च्या चेअरमनपदी डॉ अनिल शिंदे व व्हाईस चेअरमन पदी प्रदीप अग्रवाल यांची बिनविरोध निवड.
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील बन्सीलाल पॅलेस ला आशीर्वाद पॅनलचे वरिष्ठ श्री कुंदनलाल जी अग्रवाल, बजरंग अग्रवाल गोविंद दादा मुंदडे आणि प्रकाश भाऊ मुंदडे यांची बैठक झाली. त्या बैठकीत हरी भिका वाणी, योगेश मधुसूदन मुंदडे, डॉक्टर अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, संदेश गुजराथी व नीरज अग्रवाल उपस्थित होते. मीटिंगमध्ये सर्वानुमते चेअरमन पदी डॉ अनिल शिंदे व व्हाईस चेअरमन पदी श्री प्रदीप अग्रवाल यांचे नाव जाहीर केले. कार्यकारी मंडळाची सभा दिनांक 2/5/2023 रोजी सकाळी 9.30 वास्ता होणार आहे.

