1 min read

२५ एप्रिल २०२३ रोजी जागतिक हिवताप दिवस म्हणून नागरी आरोग्य केंद्र चोपडा येथे हिवताप जनजागरण मोहीम कार्यक्रम साजरा

Loading

आज दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी जागतिक हिवताप दिवस म्हणून नागरी आरोग्य केंद्र चोपडा येथे हिवताप जनजागरण मोहीम कार्यक्रम साजरा करण्यात आला.तसेच किटकजन्य आजार जसे हिवताप डेंग्यू चिकूनगुण्या हत्तीरोग आजाराबाबत जनजागृती करण्यात आली व हिवताप आजार रोखण्यासाठी मा.डॉ.प्रदीप लासूरकर तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला,श्री जितेंद्र के.मोरे तालुका आरोग्य सहाय्यक,श्री जगदीश बाविस्कर हिवताप पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन केले.तसेच सर्व आरोग्य कर्मचारी,आशा सेविका व मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *