प्रा आ केंद्र तामसवाडी, पारोळा येथे हिवताप जनजागरण मोहीम..।
![]()

आज दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी जागतिक हिवताप दिवस म्हणून प्रा आ केंद्र तामसवाडी, पारोळा येथे हिवताप जनजागरण मोहीम साजरा करण्यात आला.तसेच किटकजन्य आजार जसे हिवताप डेंग्यू चिकूनगुण्या हत्तीरोग आजाराबाबत जनजागृती करण्यात आली व हिवताप आजार रोखण्यासाठी मा.डॉ.चेतन पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षदा हिरे मॅडम प्रा आ केंद्र तामसवाडी यांनी र्मार्गदर्शन केले.तसेच सर्व आरोग्य कर्मचारी , गटप्रवर्तक व आशा सेविका उपस्थित होते

