अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत सुषमा वासुदेव देसले (पाटील)प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच दहिवद या
सोसायटी मतदार संघातून महिला राखीव संचालक पदाच्या उमेदवार…
![]()

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत सुषमा वासुदेव देसले (पाटील)प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच दहिवद या
सोसायटी मतदार संघातून महिला राखीव संचालक पदाच्या उमेदवार…
अमळनेर प्रतिनिधी
सुषमा वासुदेव देसले (पाटील)प्रथम लोकनियुक्त आदर्शसरपंच दहिवद तसेच जिल्हा अध्यक्ष सरपंच परिषद,जळगावं, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातून महिला राखीव संचालक पदासाठी उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या (कांग्रेस+राष्ट्रवादी+उबाठा सेना) पॅनल मधुन निवडणूक लढवित आहे.नमूद निवडणुकीतअमळनेर तालुक्यातील सर्व गावांतील सोसायटीमध्ये निवडून आलेले सर्व सदस्य आम्हाला मतदान करतील या हेतूने आपण स्वतः, मित्रमंडळी, नातेवाईक यांना फोन करून मी गाव विकास, प्राथमिक शाळा सुधारणा , मेगा वृक्षारोपण पर्यावरण , गाव पाणी समस्या तसेच कृषी निगडित प्रश्नसोडविल्या बाबत तसेच महिला सक्षमीकरण व पारदर्शक चालविलेले प्रशासन याबाबत माहिती देवून येणाऱ्या कालावधीत ही शेती व शेत करी हिताचे कार्य प्रामाणिक करणार आहे असे कडवून मला मतदान करण्याबाबत सूचना द्या व आग्रह करावा ही नम्र विनंती.दि.२२/४/२०२३ रोजी आपल्याला मतपत्रिकेचा नमुना पाठविणार आहे.मतदान अमळनेर जी.एस.हायस्कुल अमळनेर येथे दि.२८/४/२०२३ रोजी होणार आहे.*आपली विश्वासू..
सौ सुषमाताई वासुदेव देसले (पाटील)B.A.DPMJ
प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच दहीवद

