1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींना सायकल वाटप

Loading

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींना सायकल वाटप

अमळनेर प्रतिनिधी
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगाव ता अमळनेर येथे मानव विकास कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत शिक्षण विभाग पं. स. अमळनेर कडून प्राप्त सायकलींचे पात्र मुलींना आज शाळेत वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय आर महाजन, एस. के महाजन, एच.ओ माळी अरविंद सोनटक्के, विद्यार्थीनींचे पालक, व शिक्षकेतर वृंद एन.जी.देशमुख, संभाजी पाटील, गुरूदास पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *