खान्देश शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल कदम व मा.नगरसेवक विनोद कदम यांना पितृशोक, उद्या 16 एप्रिल 2023 वार रविवारी सकाळी 9 वाजता सवखेडा येथून राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा
![]()
निधन वार्ता
पटवारी कॉलनीतील श्री. अनिल मधुकर कदम (माजी अध्यक्ष खान्देश शिक्षण मंडळ) व श्री. विनोद मधुकर कदम ( माजी नगरसेवक, अमळनेर नगर परिषद) यांचे पिताश्री श्री. मधुकर निळकंठ कदम (पाटील) मु. सावखेडा यांचे वृद्धापकाळाने आज शनिवार दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी नुकतेच २:४५ वाजता दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी रविवारी सकाळी ९:०० वाजेला सावखेडा येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
अमळनेर तालुका पत्रकार व शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत व कार्यकारणी व पत्रकार बांधव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…


