1 min read

तपोवनरोड पोद्दार इंटरनॅशनल शाळा,बोधले नगर व्दारका नाशिक येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..

Loading

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तपोवनरोड पोद्दार इंटरनॅशनल शाळा,बोधले नगर व्दारका नाशिक येथे नायब तहसिलदार डोळसे साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले याप्रसंगी प्रभागातील जेष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय दाजी खैरनार, मा.समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बापू महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रतन भाऊ काळे व सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष शशिकांत भाऊ पवार, जेष्ठ समाजसेवक व पदाधिकारी बाळासाहेब काठे,विरंगुळा संघाचे अध्यक्ष अशोक काका बागुल, इंगळे काका,आवारी काका, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र सचिव सागर अण्णा शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्यवर प्रकाश भाऊ पाटील, डॉ राजेंद्र भाऊ बागुल,राजू भाऊ जाधव,अनिल जोंधळे नंदूभाऊ पगारे, कमलेश भाऊ जाधव, प्राध्यापक समाधान गांगुर्डे, मुक्तेश्वर मुनशेटीवार,नायब तहसीलदार शांताराम मु़ढे,प्रा घनश्याम अहिरे, शिरीष पगारे, शिवाजी जेजूरकर, तांबे मामा, किशोर शेवाळे, जोशी काका (अगरबत्ती वाले) ,सुरेश महाजन,जिभाऊ देवरे, प्रशांत भाऊ पगारे, निकाळजे साहेब,कृष्णा भाऊ, प्रविण (बापू)महाजन, गोपाळा काठे ,प्रकाश नेरकर संजय काठे दिलीप काठे भारत काठे दत्ता झिपरे डॉ साहेबराव राठोड यादव काठे बाळासाहेब काठे , नरेश काश्मीरे,अखिलेश काठे प्रमोद पगार ज्ञानदेव बनकर
संदीप भाऊ काठे, काश्मिरेभाऊ व प्रभागातील नागरिक यांनी वंदन केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *