११ एप्रिल महात्मा फुले जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी घोषित करा-अ भा महात्मा फुले समता परिषद व सत्यशोधक समाज संघटना यांच्या वतीने सटाणा येथील नायब तहसीलदार यांना निवेदन..
![]()


क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर कराण्यात यावी या मागणीचे निवेदन अ भा महात्मा फुले समता परिषद व सत्यशोधक समाज संघटना यांच्या वतीने सटाणा ता बागलाण जि नाशिक येथील नायब तहसीलदार श्रदा बागवार यांना देण्यात आले या प्रसंगी महात्मा फुले समता परिषद तालुकाध्यक्ष वैभव गांगुर्डे शहराध्यक्ष यशवंत कात्रे जेष्ठ नेते मुरलीधर आप्पा खैरनार प्रशांत बागुल सुदर्शन जाधव सागर शेलार गणेश जाधव सुभाष बागुल नामदेव खैरनार संदिप खैरनार राजेंद्र जाधव प्रकाश जाधव हेमंत खैरनार राकेश मोरे अमित गांगुर्डे संजय खैरनार अंबादास मोरे शांताराम वाघ मनोज बागुल गोरख मोरे नितीन बागुल भास्कर बच्छाव विशाल जाधव व छत्रपती: शाहू: फुले: आंबेडकर प्रेमी उपस्थित होते

