1 min read

श्री हनुमान जी जन्मोत्सव निमित्त
101 मिष्टान्न व फळांचा भोग तसेच भंडाराचा कार्यक्रम….

Loading

श्री हनुमान जी जन्मोत्सव निमित्त
101 मिष्टान्न व फळांचा भोग तसेच भंडाराच्या कार्यक्रम….

अमळनेर प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाच्या माध्यमातून श्री हनुमान जी जन्मोत्सव निमित्त 101 मिस्ट न्न व फळां चा भोग तसेच महाप्रसाद भंडारा चे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाच्या व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती
स्थळ श्री भद्रा प्रतीक कुशन अँड फर्निचर मॉल मंगलमूर्ती समोर

वेळ सकाळी दहा ते आपल्या आगमनापर्यंत
आपले विनीत प्रताप छबुलाल साळी दीपक छबुलाल साळी संदीप छबुलाल साळी विकी व मॉन्टी श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *