शिंदखेडा शहरातील जैन ग्रुप यांच्यातर्फे महावीर जयंती निमित्ताने दिव्यांगांना मुलांना कपडे मिठाई फरसाण वाटप
![]()

शिंदखेडा शहरातील जैन ग्रुप यांच्यातर्फे महावीर जयंती निमित्ताने दिव्यांगांना मुलांना कपडे मिठाई फरसाण वाटप,,,,,,,,
शिंदखेडा शहरातील जैन अलर्ट ग्रुप व प्रवीण कुमार कवर लालजी जैन यांच्या सौजन्याने शिंदखेडा शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना महावीर जयंतीनिमित्त 50 बालकांना नवीन कपडे नवे कपडे फरसाण मिठाई व चॉकलेट वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड शिंदखेडा जैन अलर्ट ग्रुपचे कल्पेश जैन सुमित जैन अक्षय बाफणा रोशन टाटीया वीरेंद्र क मनीष बोथरा रवी कवाड नयन जैन शुभम गिडिया हर्षल जैन दिनेश गोसावी आदी मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या ग्रुपच्या माध्यमातून शिंदखेडा शहरात व शहरात बाहेर येतील ग्रामीण भागातील खेडेगावात गरज लोकांना नेहमी मदत करण्यात येते शिंदखेडा शहरात या ग्रुपच्या माध्यमातून भव्य व दिव्य जैन निर्माण कार्य सुरू असून एक भव्य शिखर बद्द निर्माण चे कार्य चालू आहे

