1 min read

साळवे येथील पेडकाई देवीच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सुनील बाबड साहेब यांची पाहणी दौरा

Loading

साळवे येथील पेडकाई देवीच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सुनील बाबड साहेब यांची पाहणी दौरा

शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील आई पेडकाई देवीचे रामनवमी च्या दिवशी होणाऱ्या यात्रा उत्सव प्रसंगी यात्रेतील दुकानदार तसेच ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना अध्यक्षांना सोबत घेऊन पाहणी दौरा केला यावेळी भाविकांचे होणारी अडचण लक्षात घेता येईल पार्किंग व्यवस्था पाण्याची व्यवस्था तसेच येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही जाऊळ उतरवण्यासाठी वेवस्था करणे तसेच पार्किंगची व्यवस्थित सुरळीत व्यवस्था करण्याबाबत दुकानदार व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आले करताना पेडकाई देवी येथे यात्रेत आलेल्या राम नवमी च्या भाविकांना कुठल्याही प्रकारची त्रास होणार नाही ही पेडकाई देवी टॉप दुकानदार यांना पोलीस निरीक्षक सुनिल बाबड साहेब यानी नियोजन तसेच 30/3/2023 रोजी सकाळ पासून तर सायंकाळ परेनंत जळ वाहन दोंडाईचा पासून तर चिमठाने परेनंत बंद राहील ते दिले त्याच वेळी पेडकाई देवी चे आध्यक्ष आशाबाई भगवानसिंग गिरासे साळवे गावचे पोलीस पाटील शिवाजी आबा संदिप राजपुत निलेश राजपूत भाऊसाहेब पाटील महिपाल राजपुत पेडकाई देवीचे कर्मचारी प्रदीप गिरासे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *