अमळनेरला पेन्शनच्या संपात सहाव्या दिवशी दामेंडा कार्यक्रम…
राजेंद्र वारुडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा हिंगोणा यांनी केल्या दामेंडा सादर…
![]()

अमळनेरला पेन्शनच्या संपात सहाव्या दिवशी दामेंडा कार्यक्रम…
राजेंद्र वारुडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा हिंगोणा यांनी केल्या दामेंडा सादर…
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील पेन्शनच्या बेमुदत संपात सहाव्या दिवशी उपविभागीय कार्यालय समोर जिल्हा परिषद शाळा हिंगोणे तालुका अमळनेर येथील प्राथमिक शिक्षक राजेंद्र वारूडे यांनी सरकारच्या विरोधात दामेंडा सादर करत सर्व पेन्शन पीडित बंधू-भगिनी त्यांना साथ दिली.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आबासाहेब एस डी देशमुख सर यांनी पेन्शन बेमुदत संपावर मार्गदर्शन करत सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करत कर्मचाऱ्यांना पेन्शन हा त्यांचा हक्क आहे तो शासन हिरावून घेऊ शकत नाही असे सांगितले. काल शिक्षकांवर गरड ओकणाऱ्या व शिक्षकांची लाज काढणाऱ्या आमदाराला येणाऱ्या निवडणुकीत कर्मचारी धडा शिकवतील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जुनी पेन्शन समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ कुणाल पवार व शिक्षक भारतीचे आर .जे .पाटील यांनी उदयाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पेन्शन पीडित बंधू आणि भगिनींनी गित व कविता सादर केल्या.
यावेळेस टीडीएफ संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप घोरपडे मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी तालुकाध्यक्ष एम.ए पाटील, साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सचिन साळुंखे, कोकोकोला सर ,शरद पाटील ,प्रशांत पवार ,राहुल पाटील ,सुभाष ठाकरे, प्रवीणराज पाटील, योगेश पाटील, सुधीर चौधरी, मनोहर पाटील, प्रभुदास पाटील,ईश्वरमहाजन,एस.के.महाजन,भोई सर,कुंदन पाटील, मेघराज पाटील,आरोग्य विभाग कर्मचारी रवींद्र ठाकूर, विलास बि-हाडे ,एकनाथ पाटील, काळूराम साबळे, राकेश बागुल, साहेबराव गोडसे ,अनिल पाटील, किशोर चौधरी ,किशोर माळी, राजेंद्र पाटील, चंद्रशेखर पाटील, रामकृष्ण पाटील, श्रीकृष्ण मोरे, संजीवनी गीते व
अविनाश अनिल पाटील
पवन नामदेव पाटील,मकरंद निळे
राजेंद्र कुंभार,समाधान कंखरे,पी.एस. पाटील,पी.एम. चौधरी,किरण सोनार
राजेंद्र वारुडे,रविंद्र ठाकर के.एस.चौधरी,हर्षल पोपटराव सैंदाणे
प्रशांत शामकांत पवार
राजेंद्रकुमार सोनवणे,मुकेश मुरलीधर पाटील,महेंद्र गुलाबराव पवार
अतुल राजाराम भोई सह बंधू भगिनी उपस्थित होते.







