1 min read

साई इंग्लिश अकॅडमी अमळनेरचे’ साईरत्न पुरस्काराने सन्मानित..

Loading

साई रत्न पुरस्कार-2023
साई इंग्लिश अकॅडमि,अमळनेर तर्फे
प्रत्येक वर्षी निवडण्यात येणारा व
अत्यंत बहुमानाचा व इ.10 वी च्या
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा
साई रत्न पुरस्कार-2023,या वर्षाचे
मानकरी ठरले-
1)मौर्विका मिलिंद वैद्य
2)अदिती कैलास साळुंके
3)श्लोक संदिप सुर्यवंशी
4)धनश्री रविंद्र महाजन
5)संकेत केशव सैंदाणे
सर्व पुरस्कार्थी बांधवांचे व भगिनींचे अभिनंदन साई क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *