मीनाक्षी झांबरे आदर्श पुरस्काराने सन्मानित
![]()

जळगाव मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशन जळगाव या संस्थेकडून सालाबादप्रमाणे दिले जाणारे भारतरत्न मौलाना आजाद आदर्श पुरस्कार सन 2022 23 चे वाटप जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे अल्पबचत भवनात मोठ्या थाटात मान्यवरांच्या हस्ते जि प उच्च प्राथमिक शाळा नागदूली तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे कार्यरत श्रीमती मीनाक्षी ज्ञानदेव झांबरे यांना जळगाव मनपा महापौर जयश्रीताई महाजन माजी गस सोसायटी अध्यक्ष तथा स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मनोज अण्णा पाटील जमील शेख अध्यक्ष फिरोज शेख जिल्हा बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी साहेब व सर्व मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक पुरस्कार देऊन श्रीमती झांबरे मॅडम यांना त्यांच्या शैक्षणीक कार्यासाठी गौरवण्यात आले सदर पुरस्कारानंतर सर्व स्तरातून स्नेही जनाकडून मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक होत आहे सदर पुरस्काराने आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे अशी भावना या प्रसंगी झांबरे मॅडम यांनी व्यक्त केली व आयोजकांचे मनस्वी आभार मानले

