काव्यलेखन स्पर्धेत सागर कोळी यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित…
![]()
काव्यलेखन स्पर्धेत सागर कोळी यांना द्वितीय पुरस्कार.
नेहरू युवा केंद्र जळगाव युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय,भारत सरकार जिल्हास्तरीय युवा उत्सव -2023 काव्यलेखन स्पर्धेत दि. 04 मार्च 2023 स्थळ- छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह जळगाव येथे सागर सुकदेव कोळी यांना काव्यलेखन स्पर्धेत🥈 द्वितीय क्रमांक म्हणून सन्मानचिन्ह🏆, प्रमाणपत्र व रक्कम 750 रूपये देऊन उन्मेशदादा भैय्यासाहेब पाटील(खासदार,जळगाव लोकसभा), नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र आणि गोवा राज्य सचिव प्रकाश जी मनुरे सर, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर सर, लेखक तथा समुपदेशक मनोज जी गोविंदवार, आय.एम.आर. कॉलेज डायरेक्टर मॅडम यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.


