1 min read

शासननियुक्त जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषेदेच्या अशासकीय सदस्यपदी बालासाहेब शिंदे

Loading

शासननियुक्त जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषेदेच्या अशासकीय सदस्यपदी बालासाहेब शिंदे
प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हापुरवठा विभागावर शासननियुक्त जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषेदेच्या अशासकीय सदस्यपदी अतनूर ता.जळकोट येथील रहिवासी तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे यांची निवड जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी दि.२० फेब्रुवारीच्या शासकीय आदेशान्वये केली आहे.
यानिवडीचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड, संघटक सर्जेराव जाधव, राज्यसचिव अरूण वाघमारे, राज्यसहसंघटिका मेधाताई कुलकर्णी, विभागीय अध्यक्ष सतीश भाऊराव माने मदनसूरीकर, विभागीय संघटक प्रा.हेंमत वडणे, विभागीय संघटक इंजि.बालाजी लांडगे, विभागीय सचिव प्रा.डी.एस.कुलकर्णी, सहसंघटक सौ.शैलजा शेलमोहेकर, जिल्हाअध्यक्ष डॉ.प्रल्हाद तिवारी, माजी जिल्हाअध्यक्ष जगदीश भराडिया, शरद सुर्यवंशी, विवेक खरे, गोविंद चाकूरकर, भागवत धुमाळ हणमंतवाडीकर, शिवशंकर रायवाडे, सौ.लक्ष्मीबाई मरडे, सौ.गोगलबाई धुमाळ, भीमराव बिराजदार, हणमंत साळुंके, शिलरत्न गायकवाड अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *