अमळनेर तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा-शुभेच्छुक श्री.चंद्रकांत कंखरे, सर
उपाध्यक्ष :- भाजपा, अमळनेर
![]()
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.
दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…
तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!
शुभेच्छुक
युवा सामाजिक कार्यकर्ते व उपक्रमशील शिक्षक,
श्री.चंद्रकांत कंखरे, सर
उपाध्यक्ष :- भाजपा, अमळनेर
अध्यक्ष :- शिक्षक आघाडी भाजपा, अमळनेर
चेअरमन :- राधाकृष्ण दूध सोसा. ताडेपुरा

