तमाम शिवप्रेमी बंधू-भगिनींना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा-शिवश्री बापूराव आनंदराव पाटील ( ठाकरे सर) अध्यक्ष :- शिवरथ प्रतिष्ठान
![]()

छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.
दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…
तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!
शिवश्री बापूराव आनंदराव पाटील ( ठाकरे सर) अध्यक्ष :- शिवरथ प्रतिष्ठान, ८५/ ब ‘ शिवनेरी ‘ प्रतापमिल कंपाउंड, अमळनेर. शिवमती पुनम बापूराव ठाकरे. सचिव :- शिवरथ प्रतिष्ठान,८५/ ब ‘ शिवनेरी ‘ प्रतापमिल कंपाउंड, अमळनेर. कु.विधी ठाकरे . चि.नितेश ठाकरे.
शुभेच्छुक

