तमाम जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी बंधू आणि भगिनींना शिवजयंती निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा! गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील पंचायत समिती अमळनेर
![]()
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.
दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…
तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!
शुभेच्छुक
मितभाषी व अभ्यासू व्यक्तिमत्व,
बापूसो.विश्वासरावजी पाटील
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती,अमळनेर
शिक्षण विस्तार अधिकारी,पारोळा
संचालक :- जळगाव ग.स.पतपेढी, जळगाव

