1 min read

फुलमाळी समाज संस्थेचे खजिनदार महेश माळी (शिक्षक पी.बी.ए.इंग्लिश मीडियम स्कूल) यांना मातृशोक

Loading

निधन वार्ता
फुलमाळी समाज संस्थेचे खजिनदार श्री.महेश पांडुरंग माळी (शिक्षक पी.बी.ए.इंग्लिश मीडियम स्कूल) यांच्या मातोश्री कै.सौ.लक्ष्मीबाई पांडुरंग माळी यांचे आज शुक्रवार दि.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४:३० वाजता दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ शनिवार रोजी सकाळी १०:०० वाजता त्यांच्या रहात्या घरापासून ठिकाण ~ विद्या विहार कॉलनी शेजारी, मुंदडा नगर क्र. १, अमळनेर जि.जळगाव येथुन निघेल. आईंना भावपुर्ण श्रध्दांजली 💐🙏🏻💐 त्या भगिनी मंडळाच्या आदर्श शिक्षिका गवळी मँडम यांच्या सासूबाई होत्या.

शोकाकुल-अध्यक्ष फुलमाळी समाज सर्व संचालक मंडळ अमळनेर

मुख्याध्यापक, शिक्षक वृद महात्मा फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर,

प्रभाग सोळा ताईसाहेब नगरसेवका व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *