1 min read

शिवजन्मोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा सोनगीर येथे संपन्न…

Loading

शिवजन्मोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा सोनगीर येथे पार पडली स्पर्धेचे दुसरे वर्ष होते स्पर्धेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिपिन चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आम आदमी पार्टी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य .कार्यक्रमाचे उद्घाटक शरदराव पंडितराव पाटील सरपंच सार्वे तालुका शिंदखेडा .प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर हिरालाल पाटील सरपंच वाघाडी खुर्द .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोरख पाटील , ओंकार आबा जाधव , संजय पाटील सर , सागर पटेल सर , अनिल पवार , योगेश पाटील , दत्तात्रय पाटील , स्वप्नील पाटील , महारु पाटील , शाहरुख पटवे , पियुष शिंदे पितांबर पाटील , महेंद्र साळुंखे , देविदास माळी , साहेबराव बिरारी , प्राध्यापक आर जी खैरनार सर , डॉक्टर अजय सोनवणे इत्यादी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती खालील प्रमाणे बक्षीस पात्र विद्यार्थी ठरले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आम आदमी पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी केले.

शिवजन्मोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक केशव सोनवणे द्वितीय क्रमांक चिन्मय शेळके तृतीय क्रमांक सहारा संगवी यांनी सहभाग नोंदविला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *