सहकार गटाचे अधिकृत उमेदवार एम. ए पाटील यांना मतदान करून सेवेची संधी द्या
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे आवाहन
![]()
सहकार गटाचे अधिकृत उमेदवार एम. ए पाटील यांना मतदान करून सेवेची संधी द्या
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी
सहकार गटाचे अधिकृत उमेदवार व सहकार पॅनलचे प्रमुख व माननीय माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष दादासाहेब भिरूड यांनी अमळनेर तालुक्याचे माजी मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष एम.ए पाटील सरांना अधिकृत उमेदवारी घोषित केलेले आहे. तरी अमळनेर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार गटाच्या उमेदवारांना मतदान करून सेवेची संधी द्यावी असे आवाहन सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळआबा पाटील यांनी केले आहे..



एक मत आपल्या
हक्काच्या माणसाला
🙏🏻🙏🏻☕🙏🏻🙏🏻☕️🙏🏻🙏🏻
सन्माननीय सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर बधू-भगिनींना नम्र विनंती माझे लहान भाऊ श्री मधुकर आनंदा पाटील ज.जि.शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी जळगाव पंचवार्षिक निवडणूक 2022-2027 अमळनेर तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून सहकार पॅनेलमधून अधिकृत उमेदवारी करीत आहे.
तरी आपण कपबशी या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून मला शुभ आशिर्वाद देऊन प्रचंडच मतांनी विजयी करा आपल्या सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती
आपला नम्र
श्री.मधुकर आनंदा पाटील
( एम. ए .पाटील)
🙏🏻सदैव आपल्या सेवेत 🙏🏻
मतदान दि. :-05/02/2023
स्थळ :- जि. एस. हायस्कुल अमळनेर जि. जळगांव.
माझे लहान बंधू आहेत.
तरी आपले व आपल्या मित्रांचे बहुमूल्य मत देवून सेवेची संधी द्यावी ही विनंती.
विनीत
श्री गोकुळ पाटील रामेश्वरकर
मा. केंद्रप्रमुख अंतुर्ली/जानवे/अमळगांव/सावखेडा/दहिवद.
ता.अमळनेर जिल्हा जळगांव.

