भरवस हायस्कूलमध्ये ध्वजारोहणचा
मान मिळाला क्रिडा शिक्षकाला….
![]()

भरवस हायस्कूलमध्ये ध्वजारोहणचा
मान मिळाला क्रिडा शिक्षकाला….
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील उपक्रमशील शाळा भरवस माध्यमिक विदयालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब प्रा.डॉ संजय सोनवणे,सचीव तथा मुख्याध्यापक बापूसाहेब संजय सोनवणे यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षक आर.आर.सोनवणे यांना दिला…
आज दिनांक 26/1/2023 रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे
माध्यमिक विद्यालय भरवस येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण शाळेतील निष्ठावंत उपशिक्षक श्री.आर.आर.सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब डाँ.प्रा.श्री.संजय सोनवणे,शाळेचे मुख्याध्यापक बापुसो.श्री.व्ही.एस.सोनवणे,भरवस गावाचे सरपंच श्री. अशोक पाटील तसेच गावातील नागरिक शाळेतील शिक्षक बंधू व भगिनी उपस्थित होते.

