1 min read

खान्देश शिक्षण मंडळावर प्राध्यापक प्रतिनिधीपदी पर्यवेक्षक प्रा.आर. एम.पारधी यांची निवड

Loading

खान्देश शिक्षण मंडळावर प्राध्यापक प्रतिनिधीपदी पर्यवेक्षक प्रा.आर. एम.पारधी यांची निवड

खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारणीवर प्रताप महाविद्यालयतील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील कायम प्राध्यापकांमधून पर्यवेक्षक प्रा.आर.एम.पारधी सर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एम एस वाघ, निवडणूक निर्णय अधिकारी व उपप्राचार्य डॉ.जी.एच.निकुंभ यांनी दिले.

याप्रसंगी स्थानिक एनमुक्टोचे अध्यक्ष प्रा.पराग पाटील,निवड समिती सदस्य उपप्राचार्य प्रा.यू.जी.मोरे,
प्रा.डी.व्ही.भलकार,प्रा.सी. बी.सूर्यवंशी जुक्टो चे प्रा.सुनिल पाटील,प्रा.दिनेश बोरसे,प्रा.किरण पाटील प्रा.एस.एम.पवार प्रा.बी.आर. गुलाले,प्रा.आर.एस.महाजन, प्रा.पी.एम.तायडे, प्रा.व्हि.के.माळी,प्रा.डी. डी.पवार, प्रा.सी.आर.पाटील,श्री. देवेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
या निवडीचे खा.शि.मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्याध्यक्ष, कार्यापाध्यक्ष,संचालक मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य,पर्यवेक्षक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *