1 min read

कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता 2022 मध्ये
कुमारी गट द्वितीय विजेता कु.मोहिनी प्रभाकर क्षीरसागर हिचे यश…

Loading

कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता 2022 मध्ये

कुमारी गट द्वितीय विजेता कु.मोहिनी प्रभाकर क्षीरसागर हिचे यश…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता 2022 पर्व चौथे पुणे येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाले.
या महा प्रतियोगिता मध्ये कुमारी गट द्वितीय विजेता कु.मोहिनी प्रभाकर क्षीरसागर,ता.अमळनेर
जि.जळगाव.
ही शारदा महाविद्यालय,कळमसरे (अमळनेर )येथील शिक्षक श्री.प्रभाकर नामदेव क्षीरसागर यांची मुलगी आहे.
सौंदर्य सम्राज्ञी होण्याचा सन्मान मान्यवर पाहुणे मा.पढरीनाथ कांबळे, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मा.प्रियाताई लक्ष्मुण बेर्डे यांच्या हस्ते मिळाला .
अस्सल मराठमोळी संकल्पना असलेली ही राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा मराठी बोलीभाषा संवर्धन व मराठी वस्त्र संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्याचा उद्दिष्टाने संपूर्ण महाराष्ट्रात विविध भागातून आयोजित केली जाते. व सर्व भागातून विजेत्या स्पर्धकांना महाप्रतियोगिता सोहळात सहभाग होण्याचा सन्मान मिळतो.
आयोजक/ संकल्पना – विजया सुरेश मानमोडे,संयोजक -अभिजीत मानमोडे,ग्रुमिग कोरिओग्राफर -रोहन मेहता,मेकअप आर्टीस्ट- सौ.मधुताई ठाकरे,(मधुज ब्यूट) मेकअप, स्टुडिओ ,अमळनेर,जि.जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *