1 min read

अमळनेर येथील कै.श्री संजय भालचंद्रशेठ सोनार ( वडनेरे ) वय 61वर्षे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक न्याय विभाग अमळनेर यांचे नुकतेच धुळे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन

Loading

दुःखद निधन
अमळनेर येथील कै.श्री संजय भालचंद्रशेठ सोनार ( वडनेरे ) वय 61वर्षे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक न्याय विभाग अमळनेर यांचे नुकतेच धुळे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, जिज्ञासूपणा, टापटीपपणा अशी त्यांची कामकाजाच्या बाबतीत अमळनेर न्यायालयात व इतरत्र ख्याती होती. त्यांच्या पश्चात पत्नी, वयोवृत्त वडील , तीन मुले, सूना,मुलगी -जावई असा परिवार आहे. ते श्री हेमंत भालचंद्रशेठ सोनार वकील, उच्च न्यायालय मुंबई यांचे ज्येष्ठ बंधू तसेच अंमळनेर न्यायालयातील वकील श्री श्याम जाधव यांचे आत्या भाऊ होते. यांच्या दुःखद निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *