1 min read

पारोळा येथील बालाजी विद्यालयाचे घवघवीत यश…

Loading

बालाजी विद्यालयाचे घवघवीत यश

पारोळा येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले त्यात पुर्वीता शशिकांत पाटील (जिल्हात ३९ वी) चैतन्य राकेश शिंपी (जिल्हात१४० वा) देवेन हिम्मत महाजन (जिल्हात २१८ वा) योगेश्वरी हेमंत पाटील (जिल्हात २३० वी) चेतना सुभाष पाटील जिल्हात २५१वी)या सर्व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु.एच. करोडपती संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर ,संचालक मंडळ, मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेत्तर वृंद यांच्याकडून त्यांचे कौतुक करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *