1 min read

येणारा क्षण जाणार आहे श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

Loading

येणारा क्षण जाणार आहे श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

अमळनेर-( जळगाव) संगीतकार पार्श्वगायक अभिनेता राहुल देव बर्मन यांच्या 29व्या पुण्यतिथी आर डी बर्मन यांच्या चाहत्यांद्वारा त्यांच्या संगीत बद्ध सदाबहार गाण्यांमध्ये त्यांचा आवाजात गाऊन श्रद्धांजली अर्पण केल्या मराठी वाचनालयात कार्यक्रमांमध्ये रफी साहेब, किशोर कुमार, मुकेश यांच्याद्वारे गायन आणि पंचम द्वारा संगीतबद्ध सुपरहिट गाणे जिस गली मे तेरा घर ना हो बालमा हमे और जीने की चाहत ना होती ,तुमने मुझे देखा, गुलाबी आखे जो तेरी देखी, दिवाना लेकर आया है दिल का तराना, ये क्या हुआ कैसे हुआ, रिमझिम गिरे सावन ,प्यार दिवाना होता है, तुम आ गये हो, ओ हंसिनी, एक अजनबी हसीना से अशा प्रकारचे खूप संगीत अमळनेरचे सुप्रसिद्ध गायक शरद आत्माराम सोनवणे व सेंट्रल बँक अमळनेर चे अधिकारी सुनील सोन्हिया, दया कृष्ण सनवाल यांनी आपल्या आवाजात गायले या मोक्यावर अमळनेरचे संगीत प्रेमी भाऊ साहेब देशमुख ,प्रवीण मोठे दिलीप सोनवणे ,रमण कवडे ,भूषण सोनवाने,अशोक शर्मा, उमेश पाटील ,सुनील पाटील ,किशोर धनगर ,मिसेस सोनवणे, मिसेज मोठे यांनी उपस्थित भाऊसाहेब ने आरडी बर्मन यांच्यासोबत घालवलेले काही क्षणांचा जिक्र केला तेच प्रवीण यांनी त्यांच्यासोबत म्युझिक कार्यक्रमात केलेल्या कामांची आठवण केली तेच दिलीप सोनवणे यांनी संगीत प्रेमी यांना आभार व्यक्त केले कार्यक्रमा से संचालक सुनील सोन्हिया यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *