राजाराम सोनवणे यांचे वृद्धपकाळाने निधन
![]()

🙏निधन वार्ता 🙏
पातोंडा येथील रहिवासी कै. श्री राजाराम लोटन सोनवणे वय वर्षे 78 यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन मुले, नातू, रंजना सोनवणे आशा स्वयंसेविका पातोंडा यांचे सासरे, सुकदेव राजाराम सोनवणे यांचे वडील आणि श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा ओबीसी शिक्षक असोसिएशनचे शहराध्यक्ष डी. ए. सोनवणे यांचे काका होते.

