1 min read

धनदाई महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

Loading

धनदाई महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

अमळनेर, प्रतिनिधी- येथील धनदाई महाविद्यालय परिसरात धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे संचालक नंदकुमार डी.पाटील, संस्थेचे सचिव राधेश्याम पी. पाटील व जेष्ठ शिक्षक एस. आर.जाधव यांच्या हस्तेे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी धनदाई काॅलेज व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *