प्रभाकरराव चव्हाण यांची प्रियदर्शनी सह. सूतगिरणी शिरपूर व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार
![]()

शिरपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय श्री. रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण यांची प्रियदर्शनी सह. सूतगिरणी शिरपूर व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मा. डॉ. श्री.भगवानजी तलवारे साहेब (अध्यक्ष -कै.बापूसो एन.झेड.मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह सलग्न कार्यशाळा शिरपूर , अध्यक्ष- दिव्यांग संस्थाचालक महासंघ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष -भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड,) मा.अण्णासाहेब.योगेश रघुनाथ महाजन सर (अध्यक्ष चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा ,डि.एड.स्पेशल एज्युकेशन आयडीडी कॉलेज पारोळा, मंजुश्री डि.एम.एल.टी & पॅरामेडिकल कॉलेज पारोळा जिल्हा जळगाव.),मनिष किसन जाधव मुख्याध्यापक परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा.

