1 min read

राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव” अंतर्गत लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर ढोल बचाओ आंदोलन…

Loading

“राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव” अंतर्गत
सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर ढोल
याची सुरुवात उद्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर सर्व शिवभक्त ढोल वाजवून करण्यात येणार आहे. मंत्री महोदयांना जाब विचारणार आहेत की, राज्यपालाने शिवरायांचा केलेल्या अवमानाची माहिती आपणास आहे का ?असल्यास आपण राज्यपाल हटावची मागणी केली आहे का ?

तरी मी सर्व शिवभक्तांना उद्या सकाळी ९ वाजता मोर मॉल, शहानुर मिया दर्गा येथील अतुल सावे यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने जमा होण्याचे आवाहन करतो!

  • स्वराज्य देशा संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *