1 min read

संत गजानन महाराज शेगाव पायी वारीची भिलाली येथे सांगता…

Loading

संत गजानन महाराज शेगाव पायी वारीची भिलाली येथे सांगता…

अमळनेर प्रतिनिधी-
दिनांक 30/11/2022 रोजी संध्याकाळी रथ व पालखी मिरवणूक व दिनांक 1/12/2022 रोजी सकाळी भजन व सत्संग व महाप्रसाद
कार्यक्रम उत्साहात भिलाली ता.पारोळा येथे संपन्न झाला
29/10/2022 ते 03/11/2022 रोजी अमळनेर ते शेंगाव 10 वी पायीवारी झाली त्या निमित्त वारी सांगतेचा कार्यक्रम भिलाली येथे झाला. पायी वारीतील काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला संत गजानन महाराजांची प्रतिमा देऊन शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला वारी प्रमुख आर.बी पवार सर व वारीला मदत करणार्या मान्यवरांनी सहकार्य केले अशा बंधू भगिनींचा
सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अयोजक- श्री रामकृष्ण हिम्मत पाटील
श्री वामन रामकृष्ण पाटील
श्री भगवान रामकृष्ण पाटील
गजानन परिवारा तर्फे वारीप्रमुख श्री आर. बी. पवारसर ,महीला वारीप्रमुख ज्योतीताई पवार श्री श्रीकृष्ण चव्हाण श्री प्रविण पवारसर श्री भैय्यासाहेब साळुंखे श्री दत्तात्रेय पाटील श्री चंद्रकांत पाटील श्री प्रमोद पवार श्री भुषण चौधरी श्री विजय पाटील यानी सहकार्य केले.
यावेळी संत गजानन महाराज परीवारातील बंधू व भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *