महत्वाच्या घडामोडी
विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी.
![]()
विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी. नवी दिल्ली,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या […]
सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ
![]()
सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, श्रीमती मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. […]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी अंबादास बनकर यांचे नियुक्ती,मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी अंबादास बनकर यांचे नियुक्ती,मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान नाशिक,दि.१३ ऑक्टोबर :-ज्येष्ठ सहकार नेते मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी अंबादास बनकर यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला संपर्क कार्यालयात अंबादास बनकर यांना नियुक्तीपत्रक प्रदान करण्यात आले. […]
वैमानिक मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा समय सुचटकतेमुळे मोठा अनर्थ टळला, १४१ प्रवाशांचे वाचवले प्राण
![]()
वैमानिक मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा समय सुचटकतेमुळे मोठा अनर्थ टळला, १४१ प्रवाशांचे वाचवले प्राण ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) १४० प्रवाशांचा जीव वाचवणारे मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. त्रिची एअरपोर्ट ३६००० फुट उंचीवर अडीच तास सुरू होता मृत्यूचा थरार, पुण्याच्या लेकीने वाचवला १४० प्रवाशांचा जीव, पाहा ‘ती’ कोण? त्रिचीहून शाजाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या […]
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम,
![]()
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम —- विजेत्या शाळांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिनंदन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय […]
प्रताप मध्ये रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली
![]()
प्रताप मध्ये रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),याठिकाणी पद्यभूषण रतन टाटा हे वयाच्या 86 व्या वर्षी मुंबई येथे त्यांचे दुःखद निधन झाले. भारतीय उद्योग क्षेत्रात गेल्या 144 वर्षा पासून टाटा समूह कार्यरत आहे.रतन टाटा यांनी 1962 पासूनच उदयोग क्षेत्रात सक्रिय अभ्यास करीत होते, त्यांनी 1991 नंतर […]
व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ तेरा वेळा आंदोलन, राज्यभरात साखळी उपोषण महामंडळासाठी उभारला होता तीन वर्ष मोठा लढा
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ तेरा वेळा आंदोलन, राज्यभरात साखळी उपोषण महामंडळासाठी उभारला होता तीन वर्ष मोठा लढा मुंबई (प्रतिनिधी) : जगभरामध्ये ४३ देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्रामध्ये पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे, यासाठी तब्बल तीन वर्ष लढा दिला होता. साखळी […]
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश-राजा माने मुख्यमंत्री व अजितदादांना महाबळेश्वर, कोल्हापूर अधिवेशनात दिलेला शब्द पाळला,पत्रकार महामंडळाची मुख्यमंत्र्यांची घोषणा
![]()
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश-राजा माने मुख्यमंत्री व अजितदादांना महाबळेश्वर, कोल्हापूर अधिवेशनात दिलेला शब्द पाळला. पत्रकार महामंडळाची मुख्यमंत्र्यांची घोषणा एकनाथ शिंदें, देवेंद्र फडणवीस, अजितदादांचे आभार मुंबई, दि.:- पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पदाधिकारी व सदस्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना संघटनेचे संस्थापक […]
जळगावमध्ये शिक्षकांचे वेतन लवकर मिळवण्यासाठी जुक्टो संघटनेचा यशस्वी पाठपुरावा, पदवीधर आमदार सत्यजित तांबे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, तांत्रिक अडचणींची यशस्वी सोडवणुक
![]()
जुक्टो संघटनेच्या प्रयत्नांना यश. जळगाव: जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या माहे सप्टेंबरच्या वेतनासाठी ई-कुबेर प्रणालीत आलेल्या तांत्रिक अडचणीच्या सोडवणुकीसाठी आदरणीय आ.सत्यजित तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ) यांनी महाआयटीचे श्री.घोलप साहेब यांचेशी संपर्क साधून यशस्वी प्रयत्न केले.यासंदर्भात मा.राजेंद्र खैरनार साहेब (जिल्हा कोषागार अधिकारी),श्री.गुंजाळ साहेब (अप्पर कोषागार अधिकारी) मा.श्री. राजमोहनजी शर्मा (अधिक्षक वेतन पथक […]
मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी डॉ. घ. ना. पांचाळ यांची सार्थ निवड.
![]()
मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी डॉ. घ. ना. पांचाळ यांची सार्थ निवड. अमळनेर (प्रतिनिधी) परभणी जिल्हा पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. घ. ना. पांचाळ यांची नुकतीच मराठी साहित्य मंडळच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी उपाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे यांच्या शिफारशीनुसार त्यांच्या कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी त्यांची निवड केली […]

