02 Jun, 2026

केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचे जळगाव तालुका स्तरीय शालेय सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण संपन्न

Loading

केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचे जळगाव तालुका स्तरीय शालेय सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण संपन्न जळगाव प्रतिनिधी रायसोनी इंजिनिअरिंग महाविद्यालय येथे “समग्र शिक्षा शिक्षण विभाग” अंतर्गत जळगाव तालुक्यातील 107 शाळांचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांना शालेय सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण देण्यात आले. राज्यात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.त्या अंतर्गत […]

1 min read

“कविता आणि समर्पण: ‘सर्वकाल’ मधील आयु. नामदेव रामचंद्र सपकाळे यांच्या प्रेरणादायक आठवणी” ,श्री.प्रदीप पाटील यांच्या शुभहस्ते अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिकेशन्स जळगावच्या सभागृहात संपन्न

Loading

  “कविता आणि समर्पण: ‘सर्वकाल’ मधील आयु. नामदेव रामचंद्र सपकाळे यांच्या प्रेरणादायक आठवणी” श्री.प्रदीप पाटील यांच्या शुभहस्ते अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिकेशन्स जळगावच्या सभागृहात संपन्न जळगांव प्रतिनिधी प्रिय,मित्रांनो या वर्षी माझा “अंतःस्वर” आणि “अस्वस्थतेपार” हे दोन कवितासंग्रह आजपर्यंत प्रकाशित झालेयेत.आता नवा कवितासंग्रह “सर्वकाल” चे प्रकाशन आज रोजी प्राईम पब्लिकेशन्स हाऊसचे प्रकाशक श्री.प्रदीप पाटील यांचे शुभहस्ते अनौपचारिक […]

1 min read

घर घर संविधान मोहिमेमध्ये सर्वांनी योगदान द्यावे-भरत शिरसाठ

Loading

घर घर संविधान मोहिमेमध्ये सर्वांनी योगदान द्यावे-भरत शिरसाठ राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या ठिकाणी जानेवारी 2025 मध्ये संपन्न होणार असून या परिषदेच्या यशस्वीते करिता जिल्हाभर तसेच राज्यभर व्यापक मोर्चे बांधणी सुरू आहे. राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे संयोजक तथा समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये समिती स्थापन करण्याचे […]

1 min read

इंडियन मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टीचर्स असोसिएशन फॉर रिसर्चची स्थापना शिक्षकांना इस्रो, आयआयटी ,आयशरशी जोडणार शिक्षकांना नोंदणीचे आवाहन

Loading

इंडियन मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टीचर्स असोसिएशन फॉर रिसर्चची स्थापना शिक्षकांना इस्रो, आयआयटी ,आयशरशी जोडणार शिक्षकांना नोंदणीचे आवाहन जळगांव प्रतिनिधी – राज्यातील तसेच इतर राज्यातील गणित आणि विज्ञान विषय शिकविणाऱ्या सर्व खाजगी आणि शासकीय शिक्षकां साठी आनंदाची बातमी आहे . राज्यातील गणित विज्ञान शिक्षकांना एका छताखाली आणून एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान विषयक क्रांतीपर्वात शिक्षकांना सामावून घेण्यासाठी विज्ञान […]

1 min read

अहिल्यानगर येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ दोन दिवसीय सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशनाचे आयोजन

Loading

अहिल्यानगर येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ दोन दिवसीय सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशनाचे आयोजन जळगांव विशेष प्रतिनिधी-(विजय लुल्हे) सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन अहिल्यानगर येथे शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ रोजी नक्षत्र लॉन्स ( राजमाता अहिल्यामाई होळकर अधिवेशन नगरी ) बुरुडगाव रोड अहिल्यानगर येथे […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा !…. आपले संविधान – आपला आत्मसन्मान !… व्ही.टी.माळी भारतीय संविधानाचे आपल्यावर अनंत उपकार !… – पी डी पाटील

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा !…. आपले संविधान – आपला आत्मसन्मान !… व्ही.टी.माळी भारतीय संविधानाचे आपल्यावर अनंत उपकार !… – पी डी पाटील धरणगाव प्रतिनिधी -पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक […]

1 min read

लहान व साप्ताहिक वृत्तपत्रांना लाडकी बहिण व इतर योजनांच्या जाहिराती सुरू कराव्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून आंदोलनाचा इशारा

Loading

लहान व साप्ताहिक वृत्तपत्रांना लाडकी बहिण व इतर योजनांच्या जाहिराती सुरू कराव्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून आंदोलनाचा ईशारा अकोला- शासन ,प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वयाची भूमिका ठेऊन शासनाला लोकाभिमुख ठेवण्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या छोट्या वृत्तपत्रांकडे शासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.समतावादाचा उद्घोष करणाऱ्या शासनाकडून नेहमीप्रमाणे यावेळी सुध्दा लाडकी बहिण योजनेच्या कोट्यवधींच्या जाहिरात वितरणातून क वर्ग छोटी […]

1 min read

लोकस्वातंत्र्यचा अकोला हवाई प्रवासाचा प्रश्न मार्गी लागण्यात यश !* पत्रकार महासंघाला दिलेल्या आश्वासनानुसार खासदार धोत्रे यांनी केली कार्यवाही !

Loading

लोकस्वातंत्र्यचा अकोला हवाई प्रवासाचा प्रश्न मार्गी लागण्यात यश !* पत्रकार महासंघाला दिलेल्या आश्वासनानुसार खासदार धोत्रे यांनी केली कार्यवाही ! अकोला – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने मासिक विचारमंथन कार्यक्रमात पत्रकारांची रेल्वे प्रवास सवलत आणि ईतर प्रश्नांसोबतच अकोला विमानतळावरून हवाई उड्डाण सुरू करण्याचा प्रस्ताव युवा खासदार अनुप धोत्रे यांचेकडे मांडला होता.त्या प्रस्तावांपैकी हवाई उड्डाण सुरू करण्याच्या आश्वासनाला त्यांनी […]

1 min read

डॉ. अशोक शिरसाट यांची “बाबा” कविता अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

Loading

डॉ. अशोक शिरसाट यांची “बाबा” कविता अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अकोला दि.२१ स्थानिक अकोला जिल्हयातील देगांव येथील रहिवासी लोकस्वातंत्र्य विचारमंथन सभासद व सध्या अकोला येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी डॉ.अशोक शिरसाट यांची ‘उधाण ‘ (१९९८ ) या काव्यसंग्रहातून निवड केलेली ‘ बाबा ‘ ही कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बी.ए. भाग-३ च्या मराठी(आवश्यक ) या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?