जळगांव
डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट कडून रुग्णाची आर्थिक व मानसिक फसवणूक! जळगावात बनावट उपचारांच्या नावाखाली फसवणूक – जबाबदार कोण?
![]()
डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट कडून रुग्णाची आर्थिक व मानसिक फसवणूक! जळगावात बनावट उपचारांच्या नावाखाली फसवणूक – जबाबदार कोण? जळगाव प्रतिनिधी रुग्णांना दिलासा देण्याऐवजी स्वतःच्या खिशा भरण्याचे काम काही बनावट डॉक्टरांकडून केले जात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शहरातील चित्रा चौक येथील डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट या क्लिनिकमध्ये एका रुग्णाची थेट ११,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक […]
एम.के.सी.एल.तर्फे जळगांव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण संपन्न
![]()
एम.के.सी.एल.तर्फे जळगांव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण संपन्न जळगांव – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एम.के.सी.एल. तर्फे दि.०४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहाज दुपारी ४ वाजता जळगाव जिल्हा पत्रकार संघासाठी कार्यालयीन कामकाजात पत्रकारांसाठी AI चा कसा वापर करता येईल यासदर्भात या कार्यशाळेअंतर्गत AI प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेला नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी डॉ. […]
सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा
![]()
सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा जळगांव प्रतिनिधी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक लालसिंग पाटील व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिकृती साकारलेल्या ओम कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. ओम कोळी ह्या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात […]
संविधान सन्मान संमेलनाची यशस्विता देशाला बळकट करेल- डॉ.अब्दुल करीम सालार
![]()
*संविधान सन्मान संमेलनाची यशस्विता देशाला बळकट करेल*. डॉ.अब्दुल करीम सालार जळगांव प्रतिनिधी विविध जाती, धर्म, भाषा, पंथ, विचार, राज्य आणि माणसं अशा साऱ्यांना एकत्रित ठेवून एकसंघ असणाऱ्या भारत देशाला जागतिक स्तरावर एक नवी ओळख संविधानानेच दिलेली असल्याने होऊ घातलेल्या संविधान सन्मान संमेलनाने देशाला निश्चितपणे बळ मिळेल असे मत स्वागताध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी संविधान […]
जुन्या शिक्षकांनी टीईटी बाबत अस्वस्थ होऊ नये- शिक्षक भारती संघटना
![]()
जुन्या शिक्षकांनी टीईटी बाबत अस्वस्थ होऊ नये- शिक्षक भारती संघटना जळगांव प्रतिनिधी नुकत्याच सुप्रीम कोर्टाने पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहेत अशा सर्व शिक्षकांनी टीईटी द्यावी असा निर्णय दिलेला आहे. सदर प्रकरण एका अल्पसंख्यांक संस्थेबाबतीत होते. परंतु सर्व समावेशक असा निर्णय झाला चा प्राथमिक चर्चा दिसत आहे यातून कोणत्याही शिक्षकांनी घाबरून जाऊ नये कारण अद्याप […]
शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२५ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे दिलेल्या निवेदनात केली मागणी
![]()
शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२५ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे दिलेल्या निवेदनात केली मागणी हेमकांत गायकवाड ,जळगांव जिल्हाध्यक्ष,स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य आणि ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना चोपडा प्रतिनिधी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच जळगाव […]
पष्टाने बु. येथे रायबा ग्रुप 555 चा बक्षीस वितरण सोहळा दिमाखात संपन्न!
![]()
रायबा ग्रुप 555 तर्फे साड्या व स्मृतिचिन्ह वितरण… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव – तालुक्यातील पष्टाने बुद्रुक गावातील रायबा ग्रुप 555 गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव दरम्यान झालेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यामध्ये महिलांना साड्या व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वप्रथम हस्ते गणरायाची झाली त्यानंतर विविध […]
कुणबी पाटील समाजातर्फे प्रबोधनपर कीर्तन संपन्न… ,”आई वडीलांची सेवा हाच खरा परमार्थ” – हभप स्वप्नील महाराज गिरडकर
![]()
कुणबी पाटील समाजातर्फे प्रबोधनपर कीर्तन संपन्न… “आई वडीलांची सेवा हाच खरा परमार्थ” – हभप स्वप्नील महाराज गिरडकर धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील लहान माळी वाडा परिसरात भाद्रपद सप्ताहाच्या निमित्ताने समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने आयोजित हभप स्वप्नील महाराज गिरडकर यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन उत्साहात संपन्न झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, […]
जिल्हा स्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व*, (बियाणी स्कूलचे मुला- मुलींचे संघ नाशिक विभाग स्तरावर.)
![]()
*जिल्हा स्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व* (बियाणी स्कूलचे मुला- मुलींचे संघ नाशिक विभाग स्तरावर.) भुसावळ – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हॉकी जळगाव व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ सप्टेंबर २५ रोजी बियाणी मिल्ट्री स्कूल, भुसावळ येथे जिल्हास्तरीय १७ वर्षातील मुला मुलींच्या हॉकी शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या […]
“भुसावळात तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात पार – खेळाडूंची चमकदार कामगिरी”
![]()
भुसावळ तालुका शालेय कॅरम स्पर्धा उत्साह संपन्न, तुमच्या खेळातील प्रत्येक शॉट अचूक आणि ध्येय गाठणार असो- बी.डी. धाडी भुसावळ- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे शालेय शासकीय तालुकास्तरीय मुला, मुलींच्या 14, 17, 19, […]

