10 Mar, 2026

जुक्टो संघटना शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी उद्या तहसीलदारांना देणार निवेदन

Loading

जुक्टो संघटना शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी उद्या तहसीलदारांना देणार निवेदन जळगाव: राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अनेक शैक्षणिक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शासन दरबारी यासंदर्भात अनेक वेळा खेटे मारून झालेत, दरवेळी मा.शिक्षण मंत्र्यांनी पुढच्या आठवड्यात, पंधरवड्यात सर्व मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढतो असे कोरडे आश्वासन […]

1 min read

हिवाळा सुरू होण्याअगोदर गरीब विदयार्थ्यांना मायेची ऊब, व्यापारी किरण वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातुन उलन स्वेटर वाटप

Loading

हिवाळा सुरू होण्याअगोदर गरीब विदयार्थ्यांना मायेची ऊब व्यापारी किरण वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातुन उलन स्वेटर वाटप पारोळा प्रतिनिधी आज जि प प्राथ शाळा क्र ३ पारोळा येथे शाळेचे उपक्रमशिल मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या लोकसहभागातुन शाळा विकास या संकल्पनेच्या विनंतीने पारोळा शहराचे व्यापारी व वाणी समाजाचे अध्यक्ष किरण पंजु वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातून शाळेच्या ३६ विदयार्थ्यांना […]

1 min read

भारतीय माणूस जगण्यासाठी संविधान जागरणाची आवश्यकता. मुकुंद सपकाळे

Loading

भारतीय माणूस जगण्यासाठी संविधान जागरणाची आवश्यकता. मुकुंद सपकाळे भारतीय लोकशाहीचे मूल्य भारतीय माणसाला आपल्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची अशी ओळख देण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले असून तसेच भारतीय माणूस जगण्यासाठी संविधान जागरणाची आवश्यकता असल्याचे मत मुकुंद सपकाळे यांनी संविधान जागर अभियानाच्या निमित्त आयोजित बैठकी प्रसंगी व्यक्त केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ अब्दुल करीम सालार हे होते. मुकुंद […]

1 min read

जळगाव माध्यमिक विभागाचाअतिरिक्त कार्यभार बोर्डाचे सहसचिव एम. व्ही.कदम यांच्याकडे

Loading

जळगाव माध्यमिक विभागाचाअतिरिक्त कार्यभार बोर्डाचे सहसचिव एम. व्ही.कदम यांच्याकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार नाशिक विभागीय एस.एस.सी. एच. एस. सी. बोर्डाचे सहसचिव एम. व्ही. कदम यांच्याकडे देण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसापासून हे पद रिक्त असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, वैद्यकीय बिलांचा प्रश्न उपस्थित झालेला होता. श्री.कदम यांनी मंगळवारी […]

1 min read

धरणगावात मालवण येथील घटनेचा शिवप्रेमींनी केला निषेध…

Loading

धरणगावात मालवण येथील घटनेचा शिवप्रेमींनी केला निषेध… धरणगाव प्रतिनिधी — धरणगाव — येथील सर्व समाज अध्यक्ष, समाज बांधव तसेच तमाम शिवप्रेमींनी मालवण येथे शिवरायांचे स्मारक कोसळल्याच्या घटनेचा निषेध नोंदवून तहसील व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले. सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला सर्व शिवप्रेमींनी माल्यार्पण करत जयघोष केला. तद्नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी […]

1 min read

राज्यस्तर ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगाव जिल्ह्याला दुहेरी मुकुट

Loading

राज्यस्तर ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगाव जिल्ह्याला दुहेरी मुकुट दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर /2024 या कालावधीत अमरावती येथ महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनच्या मान्यतेने अमरावती जिल्हा बेसबॉल संघटनेच्या द्वारे आयोजित झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत दि. बेसबॉल असोसिएशन फॉर जळगाव जिल्ह्याचे संघ सहभागी झाला होते सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्याला दुहेरी मुकुट प्राप्त झाले यात मुलांच्या संघाने गोल्ड […]

1 min read

शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेत वकृत्व स्पर्धा संपन्न.

Loading

शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेत वकृत्व स्पर्धा संपन्न. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्व प्राथमिक शाळेतील इयत्ता 3 री व ४थी विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .शालेय स्थरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा ,वकृत्व व बोलण्याची कला पुस्तक वाचण्याचे आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या वर्षापासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे .ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम […]

1 min read

नियमित शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन रखडले.

Loading

नियमित शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन रखडले. जळगाव: जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर एक आठवडा उलटूनही शासनाद्वारा कुठल्याही अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती न झाल्याने जिल्ह्यातील सुमारे २२०० उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे माहे ऑगस्टचे वेतन रखडले आहे. वेतनाचा तिढा सुटण्यासाठी तात्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार कायमस्वरूपी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या पोळा,गणेशोत्सवाच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेतन […]

1 min read

*रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन अंतर्गत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण*

Loading

*रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन अंतर्गत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण* येथील रावसाहेब रुपचंद विद्यालय जळगाव या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे कार्यकारिणी सदस्यांसह विद्यार्थ्यांची ‘इंटरॅक्ट क्लब’ साठी निवड करण्यात आली. कार्यक्रमास रोटरीच्या अध्यक्षा रो.छाया पाटील, सेक्रेटरी रो. किरण सिंग, माजी अध्यक्ष रो.आर.एन. कुलकर्णी, प्रा.दिलीप भारंबे, रो. हेमंत पाटील, रो. श्रीरंग पाटील, रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे […]

1 min read

मुलीं आणि आई मधील नाते मैत्रिणी सारखं असले पाहिजे-प्रीती पाटील

Loading

मुलीं आणि आई मधील नाते मैत्रिणी सारखं असले पाहिजे-प्रीती पाटील असोदा – शालेय जीवनात आपल्या मुलींच्या आयुष्यात अतिशय चांगल्या प्रकारच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य वाटचाल करावयाची असल्यास कुटुंबात मुलींशी आईने मैत्रिणीसारखी वागण्याची आवश्यकता असून तिच्या सर्वांगीण विकासाकरता कुटुंब हा घटक महत्त्वाचा असल्याचे मत प्रिया पाटील यांनी सार्वजनिक विद्यालयात माता पालक सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले. मुलीं संदर्भात […]

1 min read