जळगांव
संस्कृत विषयात प्रतिभा धोंडकर यांना पीएच.डी.
![]()
संस्कृत विषयात प्रतिभा धोंडकर यांना पीएच.डी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संस्कृत विषयात प्रा. प्रतिभा भागाजी धोंडकर यांना पीएच.डी. जाहीर केली. त्यांनी डॉ. मीनल श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनाने ‘कौटिलीय अर्थशास्त्रातील गुप्तहेर व्यवस्था व त्याचे भारतीय राजनीतीच्या संदर्भात चिकित्सक अध्ययन’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. डॉ.सौ. इं.भा. पा. महिला महाविद्यालयात त्या संस्कृत विषयाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. […]
ऑगस्ट रविवार रोजी “बारावीनंतर यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी” या विषयावर विनामूल्य सेमिनारचे आयोजन दिल्ली येथील अर्थशास्त्र आणि सद्यघटना या विषयांच्या तज्ञ मार्गदर्शिका मोनिका सिंग यांचे ई-मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन
![]()
11 ऑगस्ट रविवार रोजी “बारावीनंतर यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी” या विषयावर विनामूल्य सेमिनारचे आयोजन दिल्ली येथील अर्थशास्त्र आणि सद्यघटना या विषयांच्या तज्ञ मार्गदर्शिका मोनिका सिंग यांचे ई-मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी इयत्ता बारावी उत्तीर्ण तसेच पदवीचे शिक्षण घेत असणाऱ्या युवक युवतींसाठी नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दिनांक 11 […]
वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन : कालसापेक्ष साहित्य निर्मितीसाठी दमदार पाऊल-ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा. ना.आंधळे
![]()
वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन : कालसापेक्ष साहित्य निर्मितीसाठी दमदार पाऊल-ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा. ना.आंधळे जळगांव प्रतिनिधी : महाराष्ट्रासह देशभरातील मराठी प्रज्ञावंतांकडून माय मराठीची अविरत साधना आणि सेवा घडत असून वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेने मराठी भाषा व साहित्य समृद्धीच्या दृष्टीने द्वितीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे उचललेले धाडसी पाऊल अभिनंदनीय असल्याचे मत […]
*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयास मनपास्तरीय आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात दुहेरी मुकुट.*
![]()
*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयास मनपास्तरीय आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात दुहेरी मुकुट.* *जळगाव: येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या मनपास्तरीय आंतर शालेय १९ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने मुले आणि मुली गटाचे विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात झालेल्या अंतीम सामन्यात स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने अण्णासाहेब […]
अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थी गटात कै.अच्युतराव अत्रे इंग्लिश मेडियम स्कूल प्रथम आणि महिला गटात पल्लवी कुलकर्णी प्रथम क्रमांकाचे मानकरी
![]()
अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थी गटात कै.अच्युतराव अत्रे इंग्लिश मेडियम स्कूल प्रथम आणि महिला गटात पल्लवी कुलकर्णी प्रथम क्रमांकाचे मानकरी व.वा.जिल्हा वाचनालय जळगाव आयोजित आणि आजीवन अध्ययन विस्तार विभाग, कवयित्री बहिणीबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्रायोजित वाचन संस्कृती संवर्धन उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह अभिवाचन स्पर्धा व महिलांसाठी साहित्य अभिवाचन स्पर्धा शनिवार दि.०३.०८.२४ रोजी वाचनालयाच्या सभागृहात उदंड […]
इ पॉस मशीन परत करत आंदोलन !….
![]()
इ पॉस मशीन परत करत आंदोलन !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटना तर्फे तहसिल कार्यालय येथे इ पॉस मशीन परत करत आंदोलन करण्यात आले परंतु नायब तहसीलदार श्री मोरे साहेब यांनी मशीन न घेता निवेदन स्विकारून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू असे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यात […]
सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न
![]()
सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात करण्यात आले होते .याप्रसंगी बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी व स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी केले. याप्रसंगी धरणगाव तालुक्यातील विविध शाळेतील […]
धरणगाव तालुक्यातील पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे तहसीलला निवेदन
![]()
धरणगाव तालुक्यातील पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे तहसीलला निवेदन धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून खरीप पिके पिवळी पडत आहेत. ही स्थिती लक्षात घेता […]
अखेर आज घंटागाडी फसली !…. कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांची वाईट अवस्था !….
![]()
अखेर आज घंटागाडी फसली !…. कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांची वाईट अवस्था !…. प्रशासनाने तात्काळ मुरून टाकण्याची व्यवस्था करावी – कृष्ण गीता नगर वासियांची मागणी !…. धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील गट नंबर ३७५ कृष्ण गीता नगर मध्ये आज अखेर घंटागाडी फसली !… प्रशासनाला अनेकदा रस्त्याची वाईट अवस्था […]
प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांसाठी शैक्षणिक व्यासपिठाच्या वतीने जिल्हाधिकारी,शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन
![]()
जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई च्या वतीने आज संपूर्ण राज्यभर राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याने शाळांसमोर बिकट समस्या निर्माण झालेल्या आहेत. यासंदर्भात संघटनांच्या वतीने शासन दरबारी निवेदने देऊन पाठपुरावा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला. परंतु शासनाने हे प्रश्न सोडविण्यासाठी उदासिनतेचे धोरण अवलंबिलेले आहे. […]

