जळगांव
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरेट
![]()
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरेट अमळनेर प्रतिनिधी : भुषण महाजन श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातून दोन विद्यार्थ्यांना एचडी प्रदान झाले *सुरज नंदलाल पाटील* यांनी समाजकार्याच्या पद्धती व त्यांचा जळगाव जिल्ह्यातील समाज उपयोगीता या विषयावर तसेच *भूपेंद्र अमृत गवळे* यांनी धुळे जिल्ह्यातील आदिवासी महिलांचे शैक्षणिक समस्या बद्दलचे अध्ययन […]
राज्यस्तरीय क्रीडा यशाचा सुवर्णक्षण : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान
![]()
राज्यस्तरीय क्रीडा यशाचा सुवर्णक्षण : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान जळगाव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथील कु. प्रांजल प्रेमानंद सपकाळे व आयुष संदीप राजपूत या होतकरू विद्यार्थ्यांनी तायक्वांदो, कराटे व मल्लखांब या क्रीडाप्रकारांत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनुक्रमे सुवर्ण व कास्य पदकांची कमाई करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या उल्लेखनीय क्रीडायशाबद्दल […]
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ जळगांव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी क्रीडा सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आदरणीय श्री. पालवे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडाभावनेला अभिवादन करण्यात […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले व वेगवेगळ्या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर बी ठाकरे हे होते. यावेळी पर्यवेक्षिका प्रा स्वाती बऱ्हाटे व समन्वयक प्रा उमेश पाटील उपस्थित होते. […]
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक*
![]()
*एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक* जळगाव, दि. 24डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत पुढील दिशानिर्देश निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय बैठक नुकतिच संपन्न झाली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील एकल महिला ,विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, ४० वर्षांवरील अविवाहित, दिव्यांग तसेच […]
आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक अरुण सुरवाडे यांचा अजिंठा सोसायटी तर्फे सत्कार संपन्न
![]()
आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक अरुण सुरवाडे यांचा अजिंठा सोसायटी तर्फे सत्कार संपन्न ____________________________________________ जळगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे संशोधनात्मक अभ्यास करणारे , सुमारे ८००० पेक्षा अधिक ग्रंथाचे संग्राहक असलेले अरुण सुरवाडे यांनी अलीकडं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या ४ ग्रंथांचे मुद्रित शोधन करून दिल्याबद्दल येथील अजिंठा हाउसिंग सोसायटी तर्फे जेतवन बुद्ध […]
डिजिटल शिक्षणाचा प्रभावी आविष्कार; झांबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारली वैज्ञानिक मॉडेल्स
![]()
झांबरे विद्यालयात आयसीटीच्या माध्यमातून संगणक प्रदर्शन महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा तसेच प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजच्या डिजिटल युगात टिकून राहण्यासाठी संगणकाशी मैत्री साधणे व त्याचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी (ICT) उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. […]
प्रमोद पाटील चिलाणेकर यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहिर
![]()
प्रमोद पाटील चिलाणेकर यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहिर कासोदा ता एरंडोल : येथील प्रमोद पाटील चिलाणेकर यांची सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य व सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र समुह आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या हिन्दी मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणार महत्वाचा दर्पण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे . पत्रकार दिनाच्या दिवशी […]
जळगावला ४ जानेवारीला प्रथमच येणार १२० बौद्ध भिक्खुनी , अजिंठा हौसिंग सोसायटी मध्ये होणार धममदेसना
![]()
जळगावला ४ जानेवारीला प्रथमच येणार १२० बौद्ध भिक्खुनी , अजिंठा हौसिंग सोसायटी मध्ये होणार धममदेसना ______________________________________ जळगाव :- बुद्ध चतु परिसा भिक्खूनी संघ , थायलंड द्वारा भारतात महिलांमध्ये बौद्ध परंपरा विषयी प्रबोधन करणे , अधिकाधिक महिलांना भिक्खूनी बनविणे , भिक्खूनी निवासकेंद्रं उभारणे अश्या विविध उपक्रमास गतिमान करण्या करिता सातत्याने प्रयत्न केले जात आहे त्याचाच एक […]
श्रमसंस्कार ते समाजसंस्कार : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम
![]()
श्रमसंस्कार ते समाजसंस्कार : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. २०/१२/२०२५ ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी ही केवळ स्मरणदिन न राहता विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेली संस्कारयात्रा ठरली. स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या विचारांना शब्दांऐवजी कृतीची जोड देत, शाळा परिसरात श्रमदानाच्या माध्यमातून पुण्यतिथी साजरी करण्यात […]

