जळगांव
झांबरे माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि गुरूंना वंदन
![]()
जळगाव प्रतिनिधी के.सी .ई सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास यांच्या प्रतिमेस शाळेचे पर्यवेक्षक मा.श्री एन. बी. पालवे ,सौ.प्रतिभा लोहार श्री.डी.ए.पाटील सर,श्री.महेंद्र नेमाडे सर ,सौ.पुनम कौल्हे मॅडम यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. निर्मल चतुर सर यांनी कीर्तन सादर करून गुरुशिष्य परंपरा आईचे महत्व विशद […]
“गुरु”पणाचे खरे उदाहरण – गणेश काकडे यांनी भाग्यश्रीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
![]()
“गुरु”पणाचे खरे उदाहरण – गणेश काकडे यांनी भाग्यश्रीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी.. जळगांव प्रतिनिधी बामनोद: पी एस एम एस स्कूल व ज्युनिअर कॉलेज बामनोद येथे गुरुपौर्णिमेनिमित्त निराधार मुलगी भाग्यश्री योगेश जयकारे या मुलीला शाळेतील कर्मचारी तसेच प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (प्रोटान)संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व चर्मकार विकास संघाचे विभागीय उपाध्यक्ष तथा लेखक सामाजिक कार्यामध्ये […]
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *दि. 09 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप यशस्वी..*
![]()
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *दि. 09 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप यशस्वी..* जळगांव प्रतिनिधी देशातील अकरा मध्यवर्ती संघटनांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात दि. 09 जुलै 2025 रोजी देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली होती त्या अनुषंगाने सदर संपाला पाठिंबा देत राज्यसह जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली […]
धरणगावात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… सत्यशोधक पद्धतीने विधी करणे ही काळाची गरज : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
![]()
धरणगावात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… सत्यशोधक पद्धतीने विधी करणे ही काळाची गरज : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – धरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय शांताराम महाजन यांचे काका व विनायक आत्माराम महाजन यांचे वडील कै.आत्माराम वामन महाजन यांचा गंधमुक्त […]
स्मृतीमध्ये संवेदना – विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची वही” , भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये 125 वह्यांचे वाटप – एक प्रेरणादायी उपक्रम
![]()
“स्मृतीमध्ये संवेदना – विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची वही” भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये 125 वह्यांचे वाटप – एक प्रेरणादायी उपक्रम भुसावळ-नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. बी. वाय. सोनवणे यांनी त्यांचा मुलगा कै. गौरव भानुदास सोनवणे. याच्या स्मृती प्रित्यर्थ 125 वह्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केल्या.सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस .जी. […]
महाराष्ट्र भूषण उमेश महाजन यांची लोक क्रांती युवा सेनेच्या विभागीय अध्यक्ष पदी निवड*
![]()
उमेश महाजन यांची लोक क्रांती युवा सेनेच्या विभागीय अध्यक्ष पदी निवड* जळगांव प्रतिनिधी आज लोक क्रांती सेनेच्या मध्यवर्ती कार्यालय, नाशिक येथे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.* *या बैठकीत लोक क्रांती युवा सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नागेश काठोळे, लोक क्रांती सेनेच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी रंगनाथ कुचेकर तसेच लोक क्रांती युवा […]
महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य वाटप !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य वाटप !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एस व्ही आढावे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी […]
आषाढी एकादशी निमित्त रंगला पालखी सोहळा !..
![]()
आषाढी एकादशी निमित्त रंगला पालखी सोहळा !.. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव- येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 7 वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी,व वृक्षदिंडी सोहळ्याने शहरवासीयांची लक्ष वेधून घेतले पारंपरिक वेषभूषा करून […]
घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांचे थकीत मानधन त्वरीत अदा करा.–जळगांव जुक्टो संघटनेची मागणी.
![]()
घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांचे थकीत मानधन त्वरीत अदा करा.–जळगांव जुक्टो संघटनेची मागणी. जळगांव प्रतिनिधी: जिल्ह्यात बऱ्याच उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पदे २०१२पासून शिक्षक भरती बंद असल्याने रिक्त आहेत, अशा वेळी व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेता संबंधित शिक्षण संस्थांनी प्रशिक्षित अर्हताधारक शिक्षकांची शासन नियमानुसार घड्याळी तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केलेली आहे. […]
_एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत चोरवडमध्ये 2000 झाडांचे वृक्षारोपण* _ *केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग*
![]()
*“ _एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत चोरवडमध्ये 2000 झाडांचे वृक्षारोपण* _ *केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग* जळगाव, दि. 5 जुलै (जिमाका वृत्तसेवा): केंद्र शासनाच्या “एक पेड माँ के नाम” या वृक्षारोपण अभियानांतर्गत चोरवड (ता. भुसावळ) येथे महावृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. केंद्रीय क्रीडा व […]

