जळगांव
EVM ऍप वर शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न !… विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती , शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम : महेंद्र सूर्यवंशी [ तहसीलदार ] “लोकशाहीचा महोत्सव ” कृतीतून साजरा झाला : अँड. व्ही एस भोलाणे [ पत्रकार ]
![]()
EVM ऍप वर शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न !… विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती , शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम : महेंद्र सूर्यवंशी [ तहसीलदार ] “लोकशाहीचा महोत्सव ” कृतीतून साजरा झाला : अँड. व्ही एस भोलाणे [ पत्रकार ] धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील – धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे […]
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची सन 2025 ते 2030 कालावधी करिता जिल्हा कार्यकारिणी निवड नियोजन सभा 27 जुलै रोजी जळगाव येथे*
![]()
*महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची सन 2025 ते 2030 कालावधी करिता जिल्हा कार्यकारिणी निवड नियोजन सभा 27 जुलै रोजी जळगाव येथे* जळगाव प्रतिनिधी …………………………………………. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची 2025-30 या कालावधी करिता जळगाव ॲड हाॅक जिल्हा कार्यकारणी निवड सभा दिनांक 27 जुलै रोजी माध्यमिक पतपेढी जळगाव येथे सकाळी 11.30 वाजता संपन्न होणार आहे. महाराष्ट्र […]
जळगावचा अभिमान! IAS राजेश पाटील यांची ओरिसा सचिवपदी नेमणूक
![]()
जळगावचा अभिमान! IAS राजेश पाटील यांची ओरिसा सचिवपदी नेमणूक जळगाव प्रतिनिधी- एरंडोल तालुक्यातील ताडे गावाचे सुपुत्र आय ए एस अधिकारी राजेश प्रभाकर पाटील यांची नुकतीच ओरिसा राज्याच्या सहकार विभागाच्या सचिव पदी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांनी ओरिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कारकीर्द विशेष उल्लेखनीय ठरली. यासोबतच त्यांची विशेष सचिव गृहनिर्माण व नगर विकास […]
जळके व विटनेरमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन* *गावाचा सर्वांगीण विकास हा ग्रामीण प्रगतीचा पाया* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील*
![]()
*जळके व विटनेरमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन* *गावाचा सर्वांगीण विकास हा ग्रामीण प्रगतीचा पाया* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील* जळगाव दि. २५ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – “गावांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि सांस्कृतिक प्रगती हेच ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने प्रगतीचे आधारस्तंभ आहेत,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत पाळधी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम* *”झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे”* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील*
![]()
*_‘ *एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत पाळधी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम* *”झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे”* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील* जळगाव दि. २५ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – “आई ही प्रत्येकाच्या जीवनातील पहिली गुरु आणि पहिली सावली असते. झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे. झाडांमुळे मिळणारा प्राणवायू किती महत्त्वाचा आहे, हे आपण हॉस्पिटलमध्ये अनुभवतो,” असे […]
“जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी धरणगावचे डी.एस. पाटील विराजमान”
![]()
जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालक पदी डी एस पाटील धरणगाव प्रतिनिधी . जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या धरणगाव तालुक्यातील रिक्त झालेल्या जागेसाठी नुकतीच निवडणूक झाली यात पी आर हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा धरणगाव तालुका टीडीएफ चे अध्यक्ष डी एस पाटील यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक कामी अध्याशी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगाव […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
![]()
*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी* भुसावळ – भुसावळ नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या होत्या. प्रसंगी शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे, यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी,विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरला सावकारे यांच्या […]
जवाहर नवोदय विद्यालय, येथे विभागीय खो खो क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*
![]()
*जवाहर नवोदय विद्यालय, येथे विभागीय खो खो क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न* भुसावळ पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ येथे तीन दिवसीय विभागीय खो- खो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डी आर एम इती पांडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . प्रसंगी शाळेचे प्राचार्य आर आर खंडारे, आर जी झांबरे माध्यमिक विद्यालयाचे संचालक प्रमोद शुक्ला, […]
मनाची स्वच्छता करा, स्वप्नं पहा व यशाचे शिखर गाठताना सातत्य ठेवा – विभागीय आयुक्त विशाल मकवाने
![]()
मनाची स्वच्छता करा, स्वप्नं पहा व यशाचे शिखर गाठताना सातत्य ठेवा – विभागीय आयुक्त विशाल मकवाने धरणगांव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — आषाढ महिन्यात ज्या प्रमाणे वारकरींना माऊलीची ओढ असते त्याचं प्रमाणे पाऊले चालती पी. आर. हायस्कूलची वाट!! शतकोत्तरी ज्ञान गंगा पी. आर. हायस्कूलच्या इ. 10 वीच्या 1997 च्या बॅचने मागील दोन […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी.
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी. जळगांव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.स्वाती बऱ्हाटे यांनी पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली. तिन्ही विद्याशाखांचे समन्वयक प्रा. उमेश पाटील […]

