जळगांव
रोटरी क्लब ऑफ जळगाव आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा
![]()
रोटरी क्लब ऑफ जळगाव आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आज दि.10/08/2024 शनिवार रोजी व.वा. वाचनालय,जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या समूहगीत गायन स्पर्धेत जळगाव शहर व तालुक्यातील एकूण 23 शाळांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी मोठ्या गटात *आर.आर.विद्यालय, जळगाव यांच्या समूहाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.* या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री.संजय शिरसागर सर व श्री […]
भुसावळ तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ताप्ती स्कूल व नाहाटा कॉलेजचे वर्चस्व.(विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी मोबाईल सोडून क्रीडांगणाकडे व खेळाकडे वळले पाहिजे- डॉ.प्रदिप साखरे )
![]()
भुसावळ तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ताप्ती स्कूल व नाहाटा कॉलेजचे वर्चस्व.(विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी मोबाईल सोडून क्रीडांगणाकडे व खेळाकडे वळले पाहिजे- डॉ.प्रदिप साखरे ) भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व पी.ओ. नाहाटा […]
कृष्ण गीता नगरवासीयांनी मानले प्रशासनाचे आभार !… कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांचे लवकरच काँक्रिटीकरण होणार !..- विलास महाजन
![]()
कृष्ण गीता नगरवासीयांनी मानले प्रशासनाचे आभार !… कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांचे लवकरच काँक्रिटीकरण होणार !..- विलास महाजन धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – नगरपालिका हद्दीतील गट नंबर ४७५ कृष्ण गीता नगर येथील पावसाळ्यामुळे रस्त्याची अतिशय खराब अवस्था झालेली होती. रस्त्यावर मुरूम टाकण्याची विनंती प्रशासनाला व स्थानिक पदाधिकाऱ्यांना केली असता प्रशासनाने दखल घेऊन […]
महात्मा फुले हायस्कूल येथे पालक – शिक्षक सभा उत्साहात संपन्न !… पालक – शिक्षक संघ व माता – पालक संघ यांची कार्यकारणी जाहीर !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे पालक – शिक्षक सभा उत्साहात संपन्न !… पालक – शिक्षक संघ व माता – पालक संघ यांची कार्यकारणी जाहीर !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पालक – शिक्षक सभा व माता – पालक शिक्षक सहविचार सभा घेण्यात आली. सर्वप्रथम […]
“जागतिक आदिवासी दिन ” व “क्रांती दिन “निमित्त शाळेला ग्रंथ भेट !…. सत्यशोधक पुस्तक चळवळ, धरणगाव यांचा उपक्रम !….
![]()
“जागतिक आदिवासी दिन ” व “क्रांती दिन “निमित्त शाळेला ग्रंथ भेट !…. सत्यशोधक पुस्तक चळवळ, धरणगाव यांचा उपक्रम !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे “जागतिक आदिवासी दिन ” व “क्रांती दिन ” याचे औचित्य साधून सत्यशोधक पुस्तक चळवळ धरणगाव चे संस्थापक अध्यक्ष व […]
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर.एस. पी च्या माध्यमातून शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकविणे काळाची गरज -बाळासाहेब राक्षे
![]()
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर.एस. पी च्या माध्यमातून शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकविणे काळाची गरज -बाळासाहेब राक्षे ठाणे येथे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ची प्रवेश सत्र सभा मोठ्या उत्साहात संपन्न! ठाणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, अध्यक्ष श्री. संजय शेंडे, व उपाध्यक्ष श्री. पितांबर महाजन व महासमादेशक श्री.अनिल […]
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय शिरसोली रोड, जळगाव येथील शल्यतंत्र विभागात दुर्धर व जुनाट जखमेवर आयुर्वेद पद्धतीने यशस्वी उपचार
![]()
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय शिरसोली रोड, जळगाव येथील शल्यतंत्र विभागात दुर्धर व जुनाट जखमेवर आयुर्वेद पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले आहे. शहरातील रहिवासी निर्मला सोनी ह्यांना २०१० पासुन उजव्या पायाला वेरीकोज अल्सर (varicose ulcer) चा त्रास सुरु झाला. आधुनिक पद्धतीने उपचार करून सुद्धा ती जखम बरी झाली नाही. त्यानंतर त्यांनी २०१४ साली पायाची सर्जरी […]
क्रांतीदिनी माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन
![]()
क्रांतीदिनी माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना व इतर प्रलंबित मागण्यांसाठी क्रांती दिनी सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दुपारच्या भोजनाचे समयी दुपारी १ ते २) या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री व […]
वारी यूपीएससीची अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली चळवळ
![]()
वारी यूपीएससीची अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली चळवळ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) निकालात उत्तीर्ण झालेल्या आयएएस, आयएफएस,आयपीएस, आयआरएस अधिकाऱ्यांनी २०१७ पासून एक उत्कृष्ट अभियान हाती घेतले आहे या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये यूपीएससी परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले जाते. यावर्षी 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण नवोदित अधिकारी जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात वारी यूपीएससी या अभियानांतर्गत […]
सायबर युगात सुरक्षितता माणसासाठी ठेवा -उमाकांत बडगुजर*
![]()
सायबर युगात सुरक्षितता माणसासाठी ठेवा -उमाकांत बडगुजर विज्ञान तंत्रज्ञानाच्या सोबतच आजच्या काळातील सायबर युगात सुशिक्षित पद्धतीने माणसालाच माणसाकडून फसवले जाण्याची वृत्ती अधिकाधिक वाढत जात असून ज्ञानाचा उपयोग माणसाच्या प्रगतीसाठी होण्याऐवजी माणूसच माणसाच्या अडचणीचा मार्ग ठरू पाहत असल्याचे अनेक उदाहरणं सायबर युगात लक्षात येत असल्याचे मत सायबर तज्ञ उमाकांत बडगुजर यांनी सायबर सुरक्षितता व जागरूकता या […]

