जळगांव
शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धा उत्साह संपन्न. मुलींच्या कबड्डी स्पर्धेत पंडित नेहरू विद्यालय चे वर्चस्व .
![]()
शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धा उत्साह संपन्न. मुलींच्या कबड्डी स्पर्धेत पंडित नेहरू विद्यालय चे वर्चस्व . भुसावळ – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे मुलींच्या १४,१७,१९ वर्षातील कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. […]
भुसावळमध्ये 17 वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन – बियाणी पब्लिक स्कूल विजयी, महाराणा प्रताप विद्यालय उपविजेते , “मोबाईलच्या युगात देशी खेळासाठी एवढे खेळाडू मैदानावर उतरणे ही अभिमानाची बाब” – उद्घाटक डॉ. सचिन पानझडे यांचे मार्गदर्शन
![]()
भुसावळमध्ये 17 वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन – बियाणी पब्लिक स्कूल विजयी, महाराणा प्रताप विद्यालय उपविजेते “मोबाईलच्या युगात देशी खेळासाठी एवढे खेळाडू मैदानावर उतरणे ही अभिमानाची बाब” – उद्घाटक डॉ. सचिन पानझडे यांचे मार्गदर्शन भुसावळ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती […]
कबड्डी स्पर्धेत रा.धो. माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी विद्यालय विजयी.(खेळाडूंनी जय व पराजय पचवावा- पीआय उद्धव ढमाले
![]()
कबड्डी स्पर्धेत रा.धो. माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी विद्यालय विजयी.(खेळाडूंनी जय व पराजय पचवावा- पीआय उद्धव ढमाले जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे 14 वर्षातील व 19 वर्षातील […]
तालुका भुलाबाई महोत्सव 2025 : रोहिणी कापडणे शिंदे मॅडम यांच्या टीमला बहुमान – जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
![]()
तालुका भुलाबाई महोत्सव 2025 : रोहिणी कापडणे शिंदे मॅडम यांच्या टीमला बहुमान – जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड अमळनेर प्रतिनिधी केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव व भगिनी मंडळ, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा येथे आयोजित तालुका स्तरीय भुलाबाई महोत्सव स्पर्धा 2025 उत्साहात पार पडली. ग्रामीण भागातील विविध शाळा व संघटनांच्या चमूंच्या सहभागामुळे परिसरात उत्सवमूर्ती वातावरण रंगले होते. या स्पर्धेत […]
ए.टी. झांबरे विद्यालयातील पोषक पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
ए.टी. झांबरे विद्यालयातील पोषक पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जळगांव प्रतिनिधी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत पोषक पंधरवडा या निमित्त दिनांक 9 सप्टेंबर रोजी पोषक पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.इयत्ता 5 वी ते 10 वीच्या 35 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.आपल्याला आवश्यक असलेले घटक जसे की प्रथिने […]
महात्मा फुले हायस्कूल येथे राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेचे उद्घाटन !… विद्यार्थ्यांसाठी विमा कवच उपयुक्त – विनायक महाजन ( तालुका समन्वयक )
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेचे उद्घाटन !… विद्यार्थ्यांसाठी विमा कवच उपयुक्त – विनायक महाजन ( तालुका समन्वयक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेनेचे शहर प्रमुख कै.राजेंद्र किसन महाजन व माळी समाजाचे उपाध्यक्ष कै.योगराज गिरीधर महाजन यांच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय विद्यार्थी […]
महात्मा फुले हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा!… विद्यार्थ्यांनी दिली शाळेला राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची प्रतिमा भेट !….
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा!… विद्यार्थ्यांनी दिली शाळेला राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची प्रतिमा भेट !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी आज संपूर्ण शाळेचा कारभार सांभाळला. मुख्याध्यापक, […]
डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट कडून रुग्णाची आर्थिक व मानसिक फसवणूक! जळगावात बनावट उपचारांच्या नावाखाली फसवणूक – जबाबदार कोण?
![]()
डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट कडून रुग्णाची आर्थिक व मानसिक फसवणूक! जळगावात बनावट उपचारांच्या नावाखाली फसवणूक – जबाबदार कोण? जळगाव प्रतिनिधी रुग्णांना दिलासा देण्याऐवजी स्वतःच्या खिशा भरण्याचे काम काही बनावट डॉक्टरांकडून केले जात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शहरातील चित्रा चौक येथील डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट या क्लिनिकमध्ये एका रुग्णाची थेट ११,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक […]
एम.के.सी.एल.तर्फे जळगांव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण संपन्न
![]()
एम.के.सी.एल.तर्फे जळगांव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण संपन्न जळगांव – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एम.के.सी.एल. तर्फे दि.०४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहाज दुपारी ४ वाजता जळगाव जिल्हा पत्रकार संघासाठी कार्यालयीन कामकाजात पत्रकारांसाठी AI चा कसा वापर करता येईल यासदर्भात या कार्यशाळेअंतर्गत AI प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेला नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी डॉ. […]
सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा
![]()
सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा जळगांव प्रतिनिधी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक लालसिंग पाटील व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिकृती साकारलेल्या ओम कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. ओम कोळी ह्या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात […]

