जळगांव
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित… आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा एल्गार…
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित… आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा एल्गार… नाशिक — येथील गोल्फ क्लब मैदानाजवळ एक टोक ते शेवटचे टोक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक इथपर्यंत निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित “महाविक्राळ आक्रोश मोर्चाच्या” माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकतेची ताकद काय असते याचा अनुभव नाशिककरांनी घेतला. शेतकरी – कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी पद्मविभूषण खासदार शरदचंद्र […]
वारसा संविधानाचा… – स्वातंत्र्य – समता – न्याय बंधुतेचा
![]()
वारसा संविधानाचा… – स्वातंत्र्य – समता – न्याय बंधुतेचा धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच पुरोगामी विचार जोपसणाऱ्या कष्टकरी व श्रमिकांची भूमी म्हणजेच अमळनेर नगरी. या भूमीचे भूमिपुत्र तथा आमचे वैचारिक मार्गदर्शक माननीय प्रा अशोक पवार सरांच्या प्रमुख मार्गदर्शनात “एकदिवसीय संविधान प्रशिक्षण शिबीर” धनदाई एज्युकेशन […]
हिंदी दिवस उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये जागवला भाषाभिमान” ए. टी. झांबरे विद्यालयात निबंध, भित्तिचित्र, भाषण स्पर्धांचे आयोजन*
![]()
*”हिंदी दिवस उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये जागवला भाषाभिमान” ए. टी. झांबरे विद्यालयात निबंध, भित्तिचित्र, भाषण स्पर्धांचे आयोजन* जळगाव दि. १५/०९/२०२५ : ए. टी. झांबरे विद्यालयात हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भाषिक आणि सृजनशीलतेच्या अभिव्यक्तीसाठी निबंध लेखन, भित्तिचित्र निर्मिती आणि भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे तसेच […]
शालेय मुलींनच्या खो-खो स्पर्धा उत्साह संपन्न. (रा,धो. माध्यमिक विद्यालय, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय. गंगाधर सांडू विद्यालयाचे संघ विजयी
![]()
शालेय मुलींनच्या खो-खो स्पर्धा उत्साह संपन्न. (रा,धो. माध्यमिक विद्यालय, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय. गंगाधर सांडू विद्यालयाचे संघ विजयी भुसावळ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी स्कूल भुसावळ येथे मुलींनच्या १४,१७,१९ वर्षातील तालुका स्तरीय […]
जळगावात नोव्हेंबर मध्ये ‘ राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे ‘ आयोजन
![]()
जळगावात नोव्हेंबर मध्ये ‘ राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे ‘ आयोजन जळगाव, दि. १४ सप्टेंबर २०२५: जळगाव शहरात येत्या २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . तयारीसाठी आज रविवारी जळगाव जिल्ह्यातील महिलांची विशेष सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्ष स्थानी मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे होते त्यांनी सभेला संबोधित करताना […]
जनजातीचे उत्थान हेच स्मारकाचे उद्दिष्ट – प्रा. आर. एन. महाजन : धरणगाव हेरिटेज वाॅक गृपची खाजाजी नाईक स्मारकाला भेट :
![]()
जनजातीचे उत्थान हेच स्मारकाचे उद्दिष्ट – प्रा. आर. एन. महाजन : धरणगाव हेरिटेज वाॅक गृपची खाजाजी नाईक स्मारकाला भेट : धरणगाव प्रतिनिधी स्मारकं समाजाचे दिशादर्शक व्हावेत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्रीद आहे. त्या अनुशंगाने जनजातीतील आदिवासी बांधवांना प्रेरणा देईल आणि त्यांचे उत्थान करेल असे कार्य क्रांतिकारक खाजाजी नाईक स्मारकाच्या माध्यमातून उभे राहील असे प्रतिपादन सामाजिक […]
राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेस मध्ये शुभम डापके यास रौप्यपदक :*
![]()
*राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेस मध्ये शुभम डापके यास रौप्यपदक :* जळगांव प्रतिनिधी प्रियदर्शनी पार्क स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुंबई येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा मुक्ताईनगर तालुक्याचा खेळाडू शुभम डापके याने ३००० मीटर स्टीपलचेस मध्ये रौप्यपदक पटकावले या इव्हेंटमध्ये पुण्याच्या धुलादेव घागरे याने 9:07.36 वेळ देत सुवर्णपदक, *जळगावचा शुभम डापके याने 9:14.14 वेळ देत रौप्यपदक* […]
रोटरी इंटरॅक्ट क्लब तर्फे “स्वास्थ्य व सकस आहार” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान*
![]()
*रोटरी इंटरॅक्ट क्लब तर्फे “स्वास्थ्य व सकस आहार” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान* जळगांव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या वतीने “स्वास्थ्य व सकस आहार” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून रो. एड. सागर चित्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे […]
खेळाडू वृत्तीने खेळा, विजय तुमचाच – तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत संदेश
![]()
खेळाडू वृत्तीने खेळा, विजय तुमचाच – तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत संदेश भुसावळ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे मुलांनच्या १४,१७,१९ वर्षातील तालुका स्तरीय खो-खो स्पर्धांना सुरुवात झाली. सदर स्पर्धेचे […]
शशिकांत शिंदेचे धरणगावात जंगी स्वागत व बाईक रॅली…
![]()
शशिकांत शिंदेचे धरणगावात जंगी स्वागत व बाईक रॅली… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांच्यावर फुलांचा वर्षाव करून तसेच ढोल ताशे, फटाके वाजवून जंगी स्वागत करण्यात आले तसेच बाईक रॅली देखील संपन्न झाली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे जळगाव जिल्ह्यात प्रथमच […]

