10 Mar, 2026

दिव्यांग उमेदवारांच्या नावांची यादी प्रसिद्ध करून संशयित म्हणून नामोल्लेख केल्याने बदनामीकारक यादी प्रसिद्ध करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत २१ सप्टेंबर ला सहविचार बैठक

Loading

दिव्यांग उमेदवारांच्या नावांची यादी प्रसिद्ध करून संशयित म्हणून नामोल्लेख केल्याने बदनामीकारक यादी प्रसिद्ध करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत २१ सप्टेंबर ला सहविचार बैठक अमळनेर प्रतिनिधी दिव्यांग बंधू भगिनींना (यादीतील ) आवाहन अपंगांच्या पडताळणी बाबत जिल्हा परिषद जळगाव येथे कार्यरत असलेल्या अपंग प्रमाणपत्र धारकांची जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक राज्यभरातील ज्यांचे सर्टिफिकेट ज्या ज्या जिल्ह्यांचे आहे त्या […]

1 min read

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार

Loading

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार जळगाव – येथील रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनतर्फे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गणपती नगर येथील रोटरी हॉल मध्ये शिक्षण तज्ञ प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते शिक्षकांसह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्तविक […]

1 min read

श्रीराम मॅक्रोव्हिजन अकॅडमी सीबीएसई स्कूल येथे नुकतीच जे डी धनके यांची प्राचार्य पदी निवड

Loading

जे डी धनके यांची प्राचार्य पदी निवड रावेर: येथील श्रीराम मॅक्रोव्हिजन अकॅडमी सीबीएसई स्कूल येथे नुकतीच जे डी धनके यांची प्राचार्य पदी निवड झाली. त्यांच्या महाविद्यालयीन मित्रांच्या ग्रुपने हा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यामध्ये शॉल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार मित्रांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून केंद्रीय विद्यालय शिक्षक मिथुन ढिवरे यांनी केले. यामध्ये महाविद्यालयीन […]

1 min read

आर आर विद्यालयात विज्ञान प्रयोग दाखवून विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न

Loading

आर आर विद्यालयात विज्ञान प्रयोग दाखवून विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न . जळगांव प्रतिनिधी येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित आर आर विद्यालयात आज रोजी विज्ञान प्रयोग दाखवून विज्ञान मंडळाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री यु बी जाधव यांचे हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी विज्ञान विषय चारोळ्या शास्त्रज्ञांची माहिती सांगितली विज्ञान मंडळ प्रमुख सौ एस डी पाटील यांनी […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेला पण दुर्लक्षित असलेला वेताळवाडी किल्ला

Loading

छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेला पण दुर्लक्षित असलेला वेताळवाडी किल्ला जळगाव जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेला,शेंदुर्णी पासून काही किलोमीटर अंतरावर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी गावापासून काहीच अंतरावर, वेताळवाडी किल्ला आहे. या किल्ल्याला स्थानिक “वसईचा किल्ला” व “वाडी किल्ला” म्हणून ओळखतात. अजिंठा डोंगर रांगांमध्ये १९०० फूट उंचीचा , मध्यम श्रेणीचा, गिरीदुर्ग […]

1 min read

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी साठी दिनांक 14 सप्टेंबर रोजी विनामूल्य मार्गदर्शन

Loading

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी साठी दिनांक 14 सप्टेंबर रोजी विनामूल्य मार्गदर्शन जळगाव : राज्यात आगामी होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजे (टीईटी) चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. दिनांक दहा नोव्हेंबर 2024 रोजी परीक्षा संपन्न होणार आहे तसेच 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. यासंदर्भात नोबेल फाउंडेशन संचलित […]

1 min read

आरक्षण बचाव संघर्ष समितीचा ७ ऑक्टोबर रोजी जन आक्रोश महामोर्चा

Loading

आरक्षण बचाव संघर्ष समितीचा ७ ऑक्टोबर रोजी जन आक्रोश महामोर्चा   जळगाव : आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे जळगावात ७ ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलेयरच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. या सभेमध्ये मार्गदर्शन करताना आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद […]

1 min read

भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा. 

Loading

भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा. भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19 वर्षा आतील मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी संपन्न

Loading

सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी संपन्न श्री. चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व पी इ तात्या पाटील आय रुग्णालय यांच्यामार्फत विद्यार्थ्यांची दिनांक 31-7-2024ते 3-9-2024या दरम्यान करण्यात आली.यामध्ये 825 विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी सचिव मा.श्री. राहुल पाटील, प्रा.डॉ. समीर साकळीकर यांच्या सहकार्याने ,नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे व इतर […]

1 min read

20 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल मिडियाचे प्रशिक्षण शिबिर मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे डिजीटल मिडीयाला सहभागाचे आवाहन

Loading

20 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल मिडियाचे प्रशिक्षण शिबिर मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे डिजीटल मिडीयाला सहभागाचे आवाहन पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल मिडियातील मान्यवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार असल्याने […]

1 min read