जळगांव
सणासुधीसाठी वेतना संदर्भात समन्वय समितीच्या मागणीला यश.
![]()
सणासुधीसाठी वेतना संदर्भात समन्वय समितीच्या मागणीला यश. जळगांव प्रतिनिधी सणासुदीच्या तयारीला सुलभता यावी, सण उत्सव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने साजरे करता यावेत यासाठी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना निवेदन दिलेले होते त्यानुसार लागलीच शासन स्तरावरून राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन […]
अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणे आणि सोशल मीडियावरती फेक अकाउंट बनवून चॅटिंग करणे हा गुन्हा आहे* पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण
![]()
*अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणे आणि सोशल मीडियावरती फेक अकाउंट बनवून चॅटिंग करणे हा गुन्हा आहे* पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण जळगांव प्रतिनिधी ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समिती आणि सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वाहतूक विषयी जनजागृती या विषयावर पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण शहर वाहतूक शाखा जळगाव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे […]
चामुंडामाता होमिओपॅथी कॉलेजतर्फे कुसुंबा शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी , निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीची नवी वाटचाल
![]()
चामुंडामाता होमिओपॅथी कॉलेजतर्फे कुसुंबा शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीची नवी वाटचाल जळगाव प्रतिनिधी दि. २५/०८/२०२५, वार सोमवार,रोजी. श्री.चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्यासाहेब पाटील यांच्या पत्नी, संस्थेचे सचिव मा.श्री. राहुल पाटील यांच्या मातोश्री सौ. निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जि. प. उच्च प्राथमिक शाळा,कुसुंबा […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन*
![]()
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन* जळगाव, दि. २५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास साधण्यासाठी, जनतेला दर्जेदार ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक […]
स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य, पालिका प्रशासन सुस्त…
![]()
स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य, पालिका प्रशासन सुस्त… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील स्मशानभूमीत पसरलेले घाणीचे साम्राज्य, वाढलेले गवत, मोकाट कुत्र्यांचा उच्छाद यामुळे नागरिक त्रस्त आणि नगरपालिका प्रशासन सुस्त, अशी गत झालेली दिसून येतेय. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील ध.न.पा.केच्या अंतर्गत असलेल्या चार स्मशानभूमी आहेत. त्यात सोनवद रोडवरील […]
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलन उत्साहात संपन्न
![]()
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलन उत्साहात संपन्न जळगाव (बबनराव वि.आराख) उज्जेनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचा दुसरा भाग छत्रपती संभाजी नगरच्या उपजिल्हाधिकारी सौ.अंजली धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात शिव श्रावणधारा राज्यस्तरीय […]
धरणगावमध्ये मोठा माळीवाडा येथे मोकाट जनावरांचा हैदोस !… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !… प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी
![]()
धरणगावमध्ये मोठा माळीवाडा येथे मोकाट जनावरांचा हैदोस !… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !… प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव: शहरातील माळीवाडा आणि मढी परिसरात सध्या मोकाट जनावरांचा हैदोस वाढला असून विशेषतः एका हिंसक गाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही गाय सायकलस्वार आणि मोटरसायकलस्वारांवर यांच्यावर थेट हल्ला करत असल्याने अपघातांचा […]
_भादलीत कुंभार-कोळी समाजाच्या सामाजिक सभागृहांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !*_ *समाजाच्या प्रगती व एकोप्यासाठी सामाजिक सभागृह हे महत्वाचे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
![]()
*_भादलीत कुंभार-कोळी समाजाच्या सामाजिक सभागृहांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !*_ *समाजाच्या प्रगती व एकोप्यासाठी सामाजिक सभागृह हे महत्वाचे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जळगाव दि. 24 ऑगस्ट ( जिमाका वृत्तसेवा ) भादली परिसरात अनेक विकासकामे सुरू आहेत आणि त्यातील बरीचशी कामे पूर्णत्वास गेली आहेत. मतदारसंघातील जिथे मागणी झाली तिथे तिथे सामाजिक सभागृहांची मंजुरी देऊन कामे केली आहेत. […]
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण सोहळा चाळीसगाव येथे संपन्न*
![]()
*महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण सोहळा चाळीसगाव येथे संपन्न* जळगाव दि. २४ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) चाळीसगाव येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या शुभहस्ते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात […]
“असोदा सार्वजनिक विद्यालयात गीत-नृत्य, मनोगतातून गुंजली ‘बहिणाईची वाणी’”
![]()
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंती निमित्त सार्वजनिक विद्यालयात अभिवादन . असोदा गावाचं भूषण मानल्या जाणाऱ्या, जीवनाचं सारं सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांना सार्वजनिक विद्यालय असोदा येथे त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून उजाळा देत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन जंगले यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनोगत व्यक्त केले.गावातील शेतकरी जनार्दन चौधरी यांनी कवयित्री […]

