बातमी
उपक्रमशील शिक्षक विश्वनाथ पांचाळ यांना राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
![]()
उपक्रमशील शिक्षक विश्वनाथ पांचाळ यांना राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान मुंबई प्रतिनिधीगणेश हिरवे ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून कला साधना या सामाजिक संस्थे मार्फत यंदाचा राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विश्वनाथ गोपाळ पांचाळ, गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला येथील शिक्षक व एनसीसी प्रमुख यांना दिनांक १७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध कॉमेडी किंग जॉनी रावत […]
समस्त नागरिकांनी पावसाळ्यात स्वच्छता ठेवा व विविध आजारापासून संरक्षण करा, आरोग्य विभागामार्फत आवाहन
![]()
समस्त नागरिकांना आरोग्य विभागामार्फत, अवाहन तथा नम्र विनंती करण्यात येते की, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, केव्हां केव्हा पाऊस नसतो तेव्हा उष्ण दमट असे संमिश्र वातावरण आहे, यामुळे अश्या वातावरणात हिवताप,डेंग्यु, चिनगुनिया, ईत्यादी किटकजन्य आजार डोकं वर काढतात,सर्वांनी साथरोगाबाबत जागरुक रहावे. त्यासाठी… आपण सर्वानीच खालील गोष्टी आवश्यक कराव्यात. दुषित पाणी पिल्याने होणारे जलजन्य आजाराबाबत. जलजन्य […]
सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या सौ ऋता रानडे मॅडम
![]()
सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या सौ ऋता रानडे मॅडम १७ सप्टेंबर वाढदिवसा निमित्त गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी आज १७ सप्टेंबर सन्मा. सौ ऋता रानडे मॅडम यांचा वाढदिवस…मॅडम आपल्या जॉय च्या सभासद आहेत…त्यांना सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त आपल्या जॉय संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो…त्या कुर्ला येथील पंत वालावलकर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वरिष्ठ शिक्षिका म्हणून कार्यरत असून इयत्ता […]
खेडी सीम(प्र.ज.) येथील नवनियुक्त पोलीस पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न….
![]()
खेडी सीम(प्र.ज.) येथील नवनियुक्त पोलीस पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न…. पो.पा. समाधान पाटील यांनी मिळवला जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा मान…. अमळनेर- प्रतिनिधीतालुक्यातील खेडी सीम(प्र.ज) येथील पोलीस पाटील समाधान पाटील यांचा गृप ग्राम पंचायत, जनसुराज्य ग्रामविकास मंडळ, राजमुद्रा अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार करण्यात आलाया कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे मा. सभापती शाम अहिरे अध्यक्ष म्हणून विराजमान […]
तापी नदिला महापुर : तापी काटच्या गावांना सतर्कतेचा इशारा !प्रशासन यंत्रणा सज्ज !
![]()
तापी नदिला महापुर : तापी काटच्या गावांना सतर्कतेचा इशारा !प्रशासन यंत्रणा सज्ज !मुंगसे ता. अमळनेर दि.१६ ( वार्ताहर ) . गेल्या दोन तिन दिवसापासुन तापी नदीच्या उगमापर सुरु असलेल्या संततधार पाउसामुळे हतनुर धरणाचे ‘ सर्व दरवाजे उघडल्याने तापी नदी ने उग्र रूप धारण केले आहेआज दुपारी ४ वाजेला पाण्याची लेव्हल पातळी ५मिटर होती. आता रात्री […]
नामदेवराव सूर्यवंशी (बेडके ) महाविद्यालय फलटण या ठिकाणी कार्पोरेट क्षेत्रातील आव्हाने या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
![]()
नामदेवराव सूर्यवंशी (बेडके ) महाविद्यालय फलटण या ठिकाणी कार्पोरेट क्षेत्रातील आव्हाने या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन फलटण, दि.१६ :- श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे नामदेवराव सूर्यवंशी (बेडके ) महाविद्यालय फलटण ,अग्रणी महाविद्यालय अंतर्गत वाणिज्य मंडळ व निलया फाउंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने 16 सप्टेंबर 2023 रोजी नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय फलटण या ठिकाणी कार्पोरेट क्षेत्रातील […]
हिंदी भाषा रोजगार व करिअर साठी वरदान ठरली आहे – प्रा. डॉ. संदीप कीर्दत (छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा)
![]()
हिंदी भाषा रोजगार व करिअर साठी वरदान ठरली आहे – प्रा. डॉ. संदीप कीर्दत (छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा) “हिंदी रोजगार भिमुख भाषा असून आज व्यापार, पर्यटन, वाणिज्य, जनसंचार माध्यम, पत्रकारिता, रेल्वे,अनुवाद, फिल्म, राज्यसेवा, लोकसेवा, बँक, समालोचन, कला, संगीत,दुभाषे गाईड इत्यादी क्षेत्रांमध्ये या भाषेचे ज्ञान अत्यंत आवश्यक असून करिअरसाठी ती वरदान ठरली आहे. लोकसेवा आयोगातील कित्येक […]
नाशिक येथे २४ सप्टेंबरला सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन
[अधिवेशनात होणार क्रांतिज्योती महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचे मंथन व भविष्यकालीन दिशा दिग्दर्शन आणि प्रा.हरी नरके यांच्या प्रेरक कार्याचा कृतज्ञ जागर
![]()
नाशिक येथे २४ सप्टेंबरला सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन[अधिवेशनात होणार क्रांतिज्योती महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचे मंथन व भविष्यकालीन दिशा दिग्दर्शन आणि प्रा.हरी नरके यांच्या प्रेरक कार्याचा कृतज्ञ जागर सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४१ वे […]
राष्ट्रनिर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व — प्रा.डॉ.डिंपल पाटील.
![]()
राष्ट्रनिर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व — प्रा.डॉ.डिंपल पाटील. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिनाच्या निमित्ताने कला मंडळाच्यावतीने हिंदी पखवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय हिंदी दिनाचे औचित्य साधून दि.११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान निबंध लेखन, वकृत्व, गीत गायन व प्रश्न उत्तरे,कथाकथन व हिंदी अनुवाद लेखन अशा नानाविध स्पर्धांचे […]
प्रा.हभप सुशिलजी महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उदया भव्य वृक्षारोपण तथा मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन शिबीर
![]()
भव्य वृक्षारोपण तथा मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन शिबीरदिनांक १७ सप्टेंबर रविवार रोजी श्री सदगुरू संत तानाजी महाराज परंपरेचे वंशज महंत प्रा.हभप सुशिलजी महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य वृक्षारोपण तथा कंतीलक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय,होळ तर्फे हवेली,नंदुरबार यांच्या सौजन्याने मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,सकाळी ९ वाजता सदगुरू संत […]

