बातमी
बॅ.नाथ पै विद्यालयात सायबर सुरक्षेवर जनजागृती,सायबर पोलिसांकडून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन
![]()
बॅ.नाथ पै विद्यालयात सायबर सुरक्षेवर जनजागृती,सायबर पोलिसांकडून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मुंबई /ठाणे(मनिलाल शिंपी) दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत असून सायबर सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांनी जागरूक असावे असे आवाहन पोलीस विभागाने केले आहेभांडुप येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात पोलीस विभागाच्या निर्भया स्काऊटच्या वतीने आयोजित केलेल्या सायबर सुरक्षा व गुड टच बॅड टच वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले भांडुप […]
१०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे विजयसिंह पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार प्रदान
![]()
१०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे विजयसिंह पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार प्रदान अमळनेर प्रतिनिधी महात्मा फुलेपुण्यतिथी निमित्त १०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्काराचे वितरण जालना येथील जेईएस महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. राज्यभरातून या पुरस्कारासाठी 28 जिल्ह्यांमधून 28 शिक्षकांची निवड केली जाते त्यात 14 पुरुष व 14 […]
3 डिसेंबर जागतिक अपंग दिन पासुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या शासकीय निवासस्थान समोर RCI धारक 100% अंध 150 विशेष शिक्षक/कर्मचारी करणार अन्नत्याग उपोषण…
![]()
3 डिसेंबर जागतिक अपंग दिन पासुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या शासकीय निवासस्थान समोर RCI धारक 100% अंध 150 विशेष शिक्षक/कर्मचारी करणार अन्नत्याग उपोषण… समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग अंतर्गत मागील 17 वर्षांपासून प्राथमिक स्तरावर अल्प मानधन तत्वावर 1775 विशेष शिक्षक कार्यरत आहेत. या 1775 विशेष शिक्षकांमध्ये 150 विशेष शिक्षक/कर्मचारी हे 100% असुन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या […]
रंगीत पथदिव्यांनी अमळनेरचे सर्व चौक सुशोभित करणार-ना.अनिल पाटील
![]()
रंगीत पथदिव्यांनी अमळनेरचे सर्व चौक सुशोभित करणार-ना.अनिल पाटील बाजारपेठ व न्यू प्लॉट परिसरातील रस्त्यांचे उजळले भाग्य,ना. पाटील यांचे हस्ते झाले थाटात भूमीपूजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-मोठ्या शहरात ज्याप्रमाणे एका रंगाचे पथदिवे लावून शहराची वेगळी ओळख निर्माण केली जाते त्याचप्रमाणे अमळनेर शहरातील सर्व प्रमुख चौक वेगळ्या खांबाद्वारे एकाच रंगाच्या पथदिव्यांनी सजवून वेगळी ओळख निर्माण करण्यासह चौक सुशोभित […]
विकसित भारत संकल्प यात्रा अभियान जनआंदोलनाद्वारे यशस्वी करावे-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
![]()
विकसित भारत संकल्प यात्रा अभियान जनआंदोलनाद्वारे यशस्वी करावे-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवून भारत विकसित करण्याचे शासनाचे उद्दिष्ट मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जन आंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी आणि […]
जेष्ठ इतिहास संशोधक प्रा. सदानंद मोरेंनी केला निर्भय सोनार यांचा गौरव!
![]()
जेष्ठ इतिहास संशोधक प्रा. सदानंद मोरेंनी केला निर्भय सोनार यांचा गौरव! अमळनेर- पुणे वक्तृत्व व वाद मंडळ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे (MA-राज्यशास्त्र) विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार यांनी प्राप्त केलेल्या यशा बद्दल जेष्ठ इतिहास संशोधक प्रा डॉ सदानंद मोरे यांनी गौरव केला.रोख रक्कम, मानपत्र व चषक देऊन निर्भय सोनार यांचा गौरव करण्यात आला.राज्यभरातून […]
मुनाफ रहिमान तडवी प्रोटान संघटनेच्या वतीने उपक्रम शिक्षक पुरस्काराने सन्मानित
![]()
मुनाफ रहिमान तडवी प्रोटान संघटनेच्या वतीने उपक्रम शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधीशारदा माध्यमिक विदयालय व एन. एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालय कळमसरे ता. अमळनेर जि. जळगाव येथील उपक्रमशील शिक्षक यांना नुकताच प्रोटान संघटनेच्या वतीने नुकताच संघटनेच्या पदाधिकारी मान्यवरांच्या वतीने उपक्रम शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आलेमुनाफ तडवी हे हिंदी विषयात मुलांना संवाद […]
शिक्षक भारती संघटना” व “समविचारी शिक्षक संघटनांची” शिक्षण अधिकारी दालनात तक्रार निवारण सभा संपन्न
![]()
“शिक्षक भारती संघटना” व “समविचारी शिक्षक संघटनांची” शिक्षण अधिकारी दालनात तक्रार निवारण सभा संपन्न दि.29/11/2023 रोजी तक्रार निवारण सभा सौ डॉ. किरण कुंवर मॅडम माध्यमिक शिक्षणाधिकारी जि प जळगाव यांच्या कार्यालयात घेण्यात आली सभेत राष्ट्रीयकृत बँकेत पगार, प्रलंबित वैयक्तिक मान्यता बदली मान्यता, मुख्याध्यापक वैयक्तिक मान्यता, प्रभारी मुख्याध्यापक मान्यता , विना अनुदानावरून अनुदानावर मान्यता, डीएड वरुन् […]
अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करावे
![]()
अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करावे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ […]
मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे निजामपूर-जैताणेत सफाई कामगारांचा सन्मान!
![]()
मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे निजामपूर-जैताणेत सफाई कामगारांचा सन्मान! निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे येथील दोन्ही ग्रामपंचायतींच्या सफाई कामगारांना सपत्नीक साडी-चोळी, टोपी-उपरणे, संस्थेचा टी-शर्ट, मिठाईची पाकिटे व गुलाबपुष्प भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. निजामपूरच्या जुन्या पोलीस स्टेशनजवळ नुकताच हा नाविन्यपूर्ण व विशेष उपक्रम राबविण्यात आला. मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे अध्यक्षस्थानी होते. […]

