बातमी
ईगल फाउंडेशनचा भव्य वर्धापन दिन पुण्यात संपन्न,आयुष्याच्या वाटेवर काव्यसंग्रह प्रकाशित
![]()
ईगल फाउंडेशनचा भव्य वर्धापन दिन पुण्यात संपन्न आयुष्याच्या वाटेवर काव्यसंग्रह प्रकाशित महाराष्ट्रातील निवडक कर्तबगार व्यक्तींचा विशेष गौरव ज्ञानेश्वर सभागृह एम.आय.टी युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे येथे दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता ईगल फाउंडेशन राष्ट्रीय गरुड झेप कार्यगौरव सोहळा थाटामाटा संपन्न झाला. ईगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय विलासराव कोळेकर व त्यांचे सहकारी यांनी अतिशय परिश्रम […]
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त “कवी आपल्या भेटीला”
![]()
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त “कवी आपल्या भेटीला” पारोळा : किसान महाविद्यालय,पारोळा येथील मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त “कवी आपल्या भेटीला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.एरंडोल येथील प्रसिद्ध बालकवी विलास मोरे यांनी मराठी कवितेत जीवन जगण्याचे बळ असून कविता लढायला शिकविते असे मत व्यक्त केले. […]
सहकार गटाचे अधिकृत उमेदवार एम. ए पाटील यांना मतदान करून सेवेची संधी द्या
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे आवाहन
![]()
सहकार गटाचे अधिकृत उमेदवार एम. ए पाटील यांना मतदान करून सेवेची संधी द्यासेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी सहकार गटाचे अधिकृत उमेदवार व सहकार पॅनलचे प्रमुख व माननीय माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष दादासाहेब भिरूड यांनी अमळनेर तालुक्याचे माजी मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष एम.ए पाटील सरांना अधिकृत उमेदवारी घोषित केलेले आहे. तरी अमळनेर तालुक्यातील […]
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 49.28 टक्के मतदान
![]()
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 49.28 टक्के मतदान नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले असून 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी दिली. […]
मुंबई माळी समाज मंडळाचा संक्रांत मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न….
![]()
मुंबई माळी समाज मंडळाचा संक्रांत मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न…. श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ,मुंबई यांचा संक्रांत मेळावा कल्याण येथील सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट हॉल येथे दि.२९ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंडळाचे विश्वस्त श्री. निळकंठ देवचंद महाजन व श्री. दंगल गंगाराम माळी तसेच प्रमुख पाहुणे श्री. सुरेश भिला महाजन उपाध्यक्ष क्षत्रिय माळी समाज […]
सहकार गटाचे अधिकृत उमेदवार एम.ए.पाटील यांना सभासदांचा पाठिंबा…
![]()
एक मत आपल्याहक्काच्या माणसाला🙏🏻🙏🏻☕🙏🏻🙏🏻☕️🙏🏻🙏🏻सन्माननीय सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर बधू-भगिनींना नम्र विनंती मी श्री मधुकर आनंदा पाटील ज.जि.शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी जळगाव पंचवार्षिक निवडणूक 2022-2027 अमळनेर तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून सहकार पॅनेलमधून अधिकृत उमेदवारी करीत आहे.तरी आपण कपबशी या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून मला शुभ आशिर्वाद देऊन प्रचंडच मतांनी विजयी करा आपल्या सेवेची संधी द्यावी ही […]
डॉ. एम एस वाघ यांची प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी निवड झाल्या बद्दल माळी समाजा तर्फे सत्कार
![]()
डॉ. एम एस वाघ यांची प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी निवड झाल्या बद्दल माळी समाजा तर्फे सत्कार महाराष्ट्रातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था खान्देश शिक्षण मंडळ च्या प्रताप कॉलेज च्या प्राचार्य पदी डॉ.एम.एस.वाघ यांची निवड झाल्या बद्दल त्यांच्या घरी त्यांचा सत्कार शाल ,श्रीफळ,बुके देऊन करण्यात आला. यावेळी क्षत्रिय फुलमाळी समाजाचे अध्यक्ष दिलीप आत्माराम पाटील उपाध्यक्ष दिनेश माळी सचिव […]
ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी दीपक जाधव राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित..
![]()
ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी दीपक जाधव राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित.. मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी ): पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर यांचे वाचक (रीडर) पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव (मानपाडा पोलीस ठाणे) यांनी केलेल्या उत्कृष्ट/उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी, देशाचे आदरणीय राष्ट्रपती भारत सरकार यांनी” राष्ट्रपती […]
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत
ठाणे जिल्ह्यात शांततेत 88.86 टक्के मतदान
![]()
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतठाणे जिल्ह्यात शांततेत 88.86 टक्के मतदान ठाणे, दि. 30 ( मनिलाल शिंपी,(जिमाका संकलन) : – कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी आज ठाणे जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर दु. 4 वाजेपर्यंत जिल्ह्यात साधारणपणे 88.86 टक्के मतदान झाले. मतमोजणी गुरुवार दिनांक 02 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून नवी मुंबईत […]
इंजिनीयर झालेल्या एका शेतकरी मुलाकडून देशातील शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे- कपिल पाटील
![]()
इंजिनीयर झालेल्या एका शेतकरी मुलाकडून देशातील शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे- कपिल पाटील. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा संपन्न!मुंबई,ठाणे,(मनिलाल शिंपी)::भिवंडी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनी यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक ३०/०१/२०२३ रोजी भिवंडी आगरी महोत्सव मैदान सोनाळे भिवंडी येथे केंद्रीय पंचायती राज्यमंत्री मा.ना.श्री.कपिल मोरेश्वर पाटील यांच्या […]

