1 min read

डॉ. एम एस वाघ यांची प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी निवड झाल्या बद्दल माळी समाजा तर्फे सत्कार

Loading

डॉ. एम एस वाघ यांची प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी निवड झाल्या बद्दल माळी समाजा तर्फे सत्कार

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था खान्देश शिक्षण मंडळ च्या प्रताप कॉलेज च्या प्राचार्य पदी डॉ.एम.एस.वाघ यांची निवड झाल्या बद्दल त्यांच्या घरी त्यांचा सत्कार शाल ,श्रीफळ,बुके देऊन करण्यात आला. यावेळी क्षत्रिय फुलमाळी समाजाचे अध्यक्ष दिलीप आत्माराम पाटील उपाध्यक्ष दिनेश माळी सचिव डॉ.उदय खैरणार सहसचिव साहित्यिक गोकुळ बागुल खजिनदार महेश माळी,विश्वस्त खेमराज बोरसे,माजी नगरसेवक ऍण्ड सुरेश सोनवणे,ऍण्ड नगराज माळी,क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच चे अध्यक्ष प्रवीण बी.महाजन,निंबा आत्माराम पाटील विजय हिरालाल महाजन,विजय माळी, प्रल्हाद महाजन,प्रदिप महाजन,भास्कर ठाकरे,प्रकाश महाजन,समस्त माळी समाज पंच मंडळ विश्वस्त पदाधिकारी व समाज बांधव सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *